मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Travel Tips: 'या' देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करा! फक्त भारतीय पासपोर्टची असेल आवश्यक

Travel Tips: 'या' देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करा! फक्त भारतीय पासपोर्टची असेल आवश्यक

Sep 26, 2022, 11:29 AMIST

International Travel : कोरोना महामारीनंतर व्हिसाशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. तथापि, आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे फिरायला जाण्यासाठी जिथे व्हिसा नाही तर, फक्त भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे.

  • International Travel : कोरोना महामारीनंतर व्हिसाशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. तथापि, आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे फिरायला जाण्यासाठी जिथे व्हिसा नाही तर, फक्त भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे.
कोरोना महामारीनंतर अनेक देशांनी व्हिसा नियम कडक केले आहेत. टुरिस्ट व्हिसा असो की वर्क परमिट, महामारीनंतर अनेकांना व्हिसाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु असे काही देश आहेत जिकडे आधीच काढलेल्या व्हिसाची आवशक्यता नाही तर फक्त भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे.
(1 / 5)
कोरोना महामारीनंतर अनेक देशांनी व्हिसा नियम कडक केले आहेत. टुरिस्ट व्हिसा असो की वर्क परमिट, महामारीनंतर अनेकांना व्हिसाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु असे काही देश आहेत जिकडे आधीच काढलेल्या व्हिसाची आवशक्यता नाही तर फक्त भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे.(Freepik)
श्रीलंका: श्रीलंका हा अतिशय सुंदर देश आहे. येथील समुद्र तुम्हाला मोहित करेल. तुम्हाला येथे भेट देण्यासाठी कोणत्याही व्हिसाची गरज नाही. श्रीलंका भारतीय लोकांना ऑन अरायव्हल व्हिसा देते.
(2 / 5)
श्रीलंका: श्रीलंका हा अतिशय सुंदर देश आहे. येथील समुद्र तुम्हाला मोहित करेल. तुम्हाला येथे भेट देण्यासाठी कोणत्याही व्हिसाची गरज नाही. श्रीलंका भारतीय लोकांना ऑन अरायव्हल व्हिसा देते.(Freepik)
मालदीव: मालदीव हे सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. येथे प्रवास करण्यासाठी तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्टची आवश्यकता आहे. तिकडे पोहचल्यावर ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो.
(3 / 5)
मालदीव: मालदीव हे सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. येथे प्रवास करण्यासाठी तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्टची आवश्यकता आहे. तिकडे पोहचल्यावर ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो.(Freepik)
फिजी: तुम्ही व्हिसाशिवायही फिजीला भेट देऊ शकता. हे भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. येथे हिंदी भाषिकांची संख्या मोठी आहे. ऑन अरायव्हल व्हिसाचीही सुविधा आहे.
(4 / 5)
फिजी: तुम्ही व्हिसाशिवायही फिजीला भेट देऊ शकता. हे भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. येथे हिंदी भाषिकांची संख्या मोठी आहे. ऑन अरायव्हल व्हिसाचीही सुविधा आहे.(Freepik)
भूतान: या यादीत भूतानचेही नाव आहे. अलीकडेच, कोविड महामारीनंतर भूतानने आपल्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत, येथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्टची आवश्यकता असेल.
(5 / 5)
भूतान: या यादीत भूतानचेही नाव आहे. अलीकडेच, कोविड महामारीनंतर भूतानने आपल्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत, येथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्टची आवश्यकता असेल.(Freepik)

    शेअर करा