मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Horoscope Today: वृषभ, सिंह, धनु बरोबरच या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस खूपच खास!

Horoscope Today: वृषभ, सिंह, धनु बरोबरच या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस खूपच खास!

Jan 27, 2023, 10:28 AMIST

Today's Rashi Bhavishya: कसा असेल तुमचा आजचा दिवस? नक्षत्रांची स्थिती काय आहे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

Todays Rashi Bhavishya
(1 / 13)
Todays Rashi Bhavishya
मेष: रेवती नक्षत्रातील चंद्रभ्रमणात आज आपणास विशेष सुस्थिती लाभणार नाही. हाती घेतलेल् या कार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारीनुसार कामे करा. कलह वाढविणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायिक मंडळींनी जपून आर्थिक व्यवहार करावे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक हानी संभवते. हट्टीपणा सोडा. कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी.
(2 / 13)

वृषभः बुधाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडून येतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यापार विस्ताराच्यादृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढेल. प्रवास लाभदायक होतील. वाचनाची गोडी लागेल.
(3 / 13)

मिथुन: बुधाच्या नक्षत्रातील भ्रमण बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून उत्तम कार्य घडतील. निरनिराळ्या कल्पना आमलात आणा. विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे.व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. मनाजोग्या घटना घडतील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. संततीविषयी चिंता मिटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.धैर्य आणी संयम राखा. शुभप्रद घटना घडतील. लाभदायक दिनमान असेल. प्रेमसंबंधात दृढ विश्वास निर्माण होईल.
(4 / 13)

कर्क: आज रेवतीतील चंद्रभ्रमणात प्रतिष्ठित व्यक्तींची भेट आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक संतुष्टी मिळेल. नोकरीत फार धोका पत्करणे, सध्या तरी योग्य नाही. निर्णच चुकीचा ठरू शकतो. अष्टमात शुक्र शनि या युतीच भ्रमण होत आहे. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात यश मिळण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ होईल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकापासून सावध रहा. मुलाच्या संबंधित प्रश्न सुटतील. कौटूबिक सौख्य लाभेल. सामाजिक मान सन्मान मिळेल. आंनदी राहाल.
(5 / 13)

कन्या: आज बुधाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात मुलांनी केलेल्या कार्यातून प्रतिष्ठा वाढणार आहे. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढती व वेतनवाढीचा योग आहे. कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत.अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. व्यापारात प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवा. प्रतिस्पर्ध्यांमुळे हानी होण्याची शक्यता आहे. सामाजिक यशात थोरामोठ्यांचा सहभाग अपेक्षित राहील. काहींना नवीन आर्थिक प्राप्तीचा मार्ग सापडेल. शुभसंदेश ऐकायला मिळतील. न्यायालयीन कामात यश येईल.
(6 / 13)

सिंह: आजच्या चंद्रनक्षत्र भ्रमणात आपल्या कार्यक्षेत्रात प्रतिकूल फळ मिळेल. मनोबल फारसे चांगले राहणार नाही. नोकरीत विचारपूर्व निर्णय घ्या.व रिष्ठांकडून कमी प्रमाणात सहकार्य लाभेल. अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील. व्यापारिक वाद,मतभेद होण्याची शक्यता आहे. जबाबदारीची कामे संभाळून करावीत.नोकरीत नव्या कल्पना सुचत असल्या तरी त्या विशेष फायद्याच्या ठरणार नाहीत. उत्पन्नापेक्षा खर्च होण्याची स्थिती आहे. मनामध्ये कुटुंबातील सदस्याच्या प्रतिचिंता निर्माण होईल. आजारपण सतावेल. वाहने सावकाश चालवा. अपघातासारखे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. दिनमान क्लेशदायक आहे.
(7 / 13)

तुला: आज रेवती चंद्रभ्रमणात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मान-सन्मान मिळेल. शांत व विवेक बुद्धाने काम केल्यास यश मिळेल. नम्रता ठेवल्यामुळे व्यवसायात हमखाश यश लाभेल. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होईल. काहींना धनलाभाच्या संधी मिळतील. नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती चांगलो राहील. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजित कामात वेग येणार आहे. विरोधकांवर मात कराल. भागीदारांकडून नवीन लाभदायक प्रस्ताव येईल. प्रवासाचे नियोजन आखाल. संततीकडून मोठी बातमी ऐकायला मिळेल.
(8 / 13)
तुला: आज रेवती चंद्रभ्रमणात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मान-सन्मान मिळेल. शांत व विवेक बुद्धाने काम केल्यास यश मिळेल. नम्रता ठेवल्यामुळे व्यवसायात हमखाश यश लाभेल. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होईल. काहींना धनलाभाच्या संधी मिळतील. नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती चांगलो राहील. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजित कामात वेग येणार आहे. विरोधकांवर मात कराल. भागीदारांकडून नवीन लाभदायक प्रस्ताव येईल. प्रवासाचे नियोजन आखाल. संततीकडून मोठी बातमी ऐकायला मिळेल.
कन्या: आज बुधाच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात मुलांनी केलेल्या कार्यातून प्रतिष्ठा वाढणार आहे. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढती व वेतनवाढीचा योग आहे. कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत.अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. व्यापारात प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवा. प्रतिस्पर्ध्यांमुळे हानी होण्याची शक्यता आहे. सामाजिक यशात थोरामोठ्यांचा सहभाग अपेक्षित राहील. काहींना नवीन आर्थिक प्राप्तीचा मार्ग सापडेल. शुभसंदेश ऐकायला मिळतील. न्यायालयीन कामात यश येईल.
(9 / 13)

धनु: आजच्या चंद्रभ्रमणात राजकारणात चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रागावर नियंत्रण ठेवा. भांवडासोबत वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणींबाबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी आल्या तर स्वीकारा.तणावमुक्त होऊन कार्य करा. आर्थिक बाबतीत कोणावर अवलंबून राहू नये. वास्तु खरेदीविक्रीत कायदा होईल. राहू पंचमातून भ्रमण करत असताना मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाढवील. कुटुंबात धार्मिक विधी, मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींकडून उपयुक्त सल्ला मिळेल. संततीवर लक्ष ठेवा.
(10 / 13)

मकर: आज बुधाच्या चंद्रभ्रमणात कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. भांवडाकडून मदत मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व सिद्ध कराल. जीवनात नवीन संधी निर्माण होतील. व्यापारिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढेल.शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. चातुर्याने काम केले तर आजचा दिवस शुभ आहे. आर्थिकदृष्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे करू शकाल.प्रवासातुन लाभ होईल.
(11 / 13)

कुंभ: आज बुधाच्या नक्षत्रातुन चंदभ्रमण साहित्य,कला, लेखन कार्याकरिता विशेष लाभदायक ठरणार आहे. साडेसतीचा द्वितीय फेरा सुरु असला तरी तणाव आणि चिंतामुक्त नवीन कार्यास आंरभ करा. यश निश्चितच लाभेल. आपला वाणीचा बुद्धीचा प्रभाव इतरावर राहील. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. जुनायेणी,उधारी वसूल होतील. नोकरदारांच्या मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थी तसेच महिला वर्गास उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रीणींचे सहकार्य लाभेल. व्यापारात मोठे लाभ होतील. अपरिचित व्यक्तीकडून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कटुता निर्माण होईल असे बोलणे टाळावे.
(12 / 13)

मीन: आज बुधाच्या नक्षत्रातील गोचरा लाभदायक दिनमान आहे. व्यक्तीमत्वांचा प्रभाव जाणवेल. मन प्रसन्न राहील.आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असून नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नवीन मित्र भेटतील.दुसऱ्यावर सहज आपली छाप पडू शकेल. ग्रहयोग अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आनंदाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत स्नेह वाढेल. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे विद्याभ्यासात लक्ष लागेल. व्यसनापासुन दूर राहा. व्यसनी मित्रांमुळे त्रास होईल.
(13 / 13)

    शेअर करा