मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Prabhadevi राड्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर.. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, ठाकरेंकडून कौतुक

Prabhadevi राड्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर.. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, ठाकरेंकडून कौतुक

Sep 11, 2022, 05:39 PMIST

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचे कौतुक केले. प्रभादेवीत गणपती विसर्जनावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता.

  • शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचे कौतुक केले. प्रभादेवीत गणपती विसर्जनावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं प्रभादेवी प्रकरणी शिवसैनिकांचे कौतुक केले. महेश सावंत आणि इतर ५ शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं कौतुक. उद्धव ठाकरेंनी दिली प्रभादेवी राड्यातील शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली. 
(1 / 6)

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचे कौतुक केले. प्रभादेवीत गणपती विसर्जनावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर शिवसेनेनं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता.
(2 / 6)

प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सदा सरवणकर समर्थकांवरही गुन्हे दाखल आहेत.
(3 / 6)

यावेळी महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये जाऊन बसले.
(4 / 6)

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक करतानाच त्यांना संयम बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. 
(5 / 6)

आमच्यावर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, अशी प्रतिक्रिया या वेळी महेश सावंत यांनी दिली
(6 / 6)

    शेअर करा