मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: तू चंचला तू कामिनी... रुबिना दिलैकाच्या मनमोहक लूकवर खिळतील नजरा!

PHOTO: तू चंचला तू कामिनी... रुबिना दिलैकाच्या मनमोहक लूकवर खिळतील नजरा!

Jan 27, 2023, 02:05 PMIST

Rubina Dilaik Photos: सोशल मीडियावर सक्रिय असणारी रुबिना दिलैक अनेकदा तिच्या नव्या फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांना घायाळ करत असते.

  • Rubina Dilaik Photos: सोशल मीडियावर सक्रिय असणारी रुबिना दिलैक अनेकदा तिच्या नव्या फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांना घायाळ करत असते.
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ची विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या नृत्याने देखील तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo: @rubinadilaik/IG) 
(1 / 5)

रुबिना सतत काहीना काही नवीन स्टाईल आणि लूक ट्राय करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच तिने एक नेवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo: @rubinadilaik/IG) 
(2 / 5)

सोशल मीडियावर सक्रिय असणारी रुबिना दिलैक अनेकदा तिच्या नव्या फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांना घायाळ करत असते. (Photo: @rubinadilaik/IG) 
(3 / 5)

आता देखील तिच्या या लूकने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या लूकमध्ये तिने लेदर पँट आणि फर्री टॉप परिधान केले आहे. (Photo: @rubinadilaik/IG) 
(4 / 5)

रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. (Photo: @rubinadilaik/IG) 
(5 / 5)

    शेअर करा