मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PV Sindhu: भारताच्या फुलराणीचं सोनेरी यश, CWG मध्ये पदकांची हॅट्ट्रिक

PV Sindhu: भारताच्या फुलराणीचं सोनेरी यश, CWG मध्ये पदकांची हॅट्ट्रिक

Aug 08, 2022, 09:14 PMIST

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना महिला एकेरीत सुवर्ण पदक सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूचे हे एकेरीतील पहिलेच सुवर्णपदक आहे. विशेष म्हणजे, सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.

  • Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना महिला एकेरीत सुवर्ण पदक सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूचे हे एकेरीतील पहिलेच सुवर्णपदक आहे. विशेष म्हणजे, सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. सिंधूने अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला.
(1 / 8)

या सामन्यात सिंधू सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लयीत दिसत होती आणि तिने सहज सामना जिंकला. सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाची शटलर पीव्ही सिंधूने पहिला गेम २१-१५ असा जिंकला.
(2 / 8)

पहिल्या गेममध्ये मिशेलने सिंधूला थोडीशी टक्कर दिली. मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने तिला एकही संधी दिली नाही. दुसरा गेम भारताच्या स्टार शटलरने २१-१३ असा जिंकला. यासह सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतील एकेरीत पहिले सुवर्णपदक जिंकले.
(3 / 8)

सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी सिंधूने महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकले. यासह भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
(4 / 8)

दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने २०१४ मध्ये कांस्य आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकले होते.
(5 / 8)

सिंधूने यावेळच्या कॉमनवेल्थमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. तर २०१८ राष्ट्रकुलमध्ये सिंधूने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
(6 / 8)

विशेष म्हणजे, सिंधूने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.
(7 / 8)

pv sindhu
(8 / 8)
pv sindhu

    शेअर करा