मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pooja Chopra : फाटलेला स्कूल युनिफॉर्म, पुस्तके.. जेवणासाठी नव्हते पैसे, अभिनेत्रीने सांगितलं बालपणातील दु:ख

Pooja Chopra : फाटलेला स्कूल युनिफॉर्म, पुस्तके.. जेवणासाठी नव्हते पैसे, अभिनेत्रीने सांगितलं बालपणातील दु:ख

Jun 02, 2023, 04:40 PMIST

pooja chopra :पूजा चोप्राचे बॉलीवूड करिअर खूप यशस्वी ठरले आहे. पूजाने विद्युत जामवालसोबत कमांडो चित्रपटात काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने सांगितले की, तिने बालपणात केवळ दु:खच पाहिले आहे.

पूजाने सिंगल मदरने लहानाचे मोठे केले आहे. जेव्हा पूजा केवळ २० दिवसांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता.
(1 / 5)

पूजाने सांगितले की, आई कामासाठी घराबाहेर गेल्यानंतर मोठी बहीण तिची काळजी घेत असे. तिच्या बहिणीचे बालपण पूजापेक्षा खडतर गेले होते.
(2 / 5)

पूजाने सांगितले की, तिची बहिण तिला शाळेसाठी तयार करून तिला शाळेत सोडायला जात होती. पूजा शाळेतून घरी येईपर्यंत ती घरातील सर्व कामे करत होती. जेव्हा पूजा शाळेतून घरी परत येत असे तेव्हा बहिण तिचा अभ्यास घेत होती. तिची सर्व कामे करत होती.
(3 / 5)

पूजाने सांगितले की, तिचे बालपण इतके हालाखीत गेले की, शाळेचा युनिफॉर्मपासून बॅग आणि पुस्तकेही सेकंड हँड वापरायला लागली होती. अनेक वेळी आमच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे घरात जेवण सुद्धा बनवले जात नव्हते.
(4 / 5)

पूजा म्हणते की, आज मी चित्रपट करिअरमध्ये यशस्वी झाले आहे, यामागे केवळ कठोर मेहनत आहे.
(5 / 5)

    शेअर करा