मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Odisha Train Accident : अपघातस्थळाची पाहणी करताना पीएम मोदी भावूक, जखमींची विचारपूस करत मदतीचं आश्वासन

Odisha Train Accident : अपघातस्थळाची पाहणी करताना पीएम मोदी भावूक, जखमींची विचारपूस करत मदतीचं आश्वासन

Jun 03, 2023, 08:03 PMIST

Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोरमधील घटनेची पाहणी केली असून रुग्णालयात जखमींची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे.

  • Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोरमधील घटनेची पाहणी केली असून रुग्णालयात जखमींची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे.
Coromandel Express Train Accident Odisha : ओडिशातील रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पीएम मोदी यांनी आज बालासोर येथील रुग्णालयात भेट घेतली आहे.
(1 / 6)
Coromandel Express Train Accident Odisha : ओडिशातील रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची पीएम मोदी यांनी आज बालासोर येथील रुग्णालयात भेट घेतली आहे.(PIB)
Coromandel Express Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून रुग्णांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहे. 
(2 / 6)
Coromandel Express Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून रुग्णांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहे. (PTI)
Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
(3 / 6)
Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, कॅबिनेट मंत्री आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.(PIB)
ओडिशातील रेल्वे अपघात दुर्दैवी घटना असून जखमींच्या उपचारात सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं यावेळी पीएम मोदी यांनी सांगितलं.
(4 / 6)
ओडिशातील रेल्वे अपघात दुर्दैवी घटना असून जखमींच्या उपचारात सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं यावेळी पीएम मोदी यांनी सांगितलं.(PTI)
ज्या लोकांच्या नातेवाईकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे, त्यांना परत आणणं शक्य नाही. परंतु त्यांच्या कठीण परिस्थितीत आणि संकटात सरकार त्यांच्या पाठिशी खंबीर उभं असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
(5 / 6)
ज्या लोकांच्या नातेवाईकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे, त्यांना परत आणणं शक्य नाही. परंतु त्यांच्या कठीण परिस्थितीत आणि संकटात सरकार त्यांच्या पाठिशी खंबीर उभं असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.(PTI)
रेल्वे अपघाताची घटना अत्यंत गंभीर आहे. त्याच्या चौकशीचे आदेश आम्ही जारी केले आहे. जे लोक या प्रकरणात दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्यांचही पीएम मोदींनी म्हटलं आहे.
(6 / 6)
रेल्वे अपघाताची घटना अत्यंत गंभीर आहे. त्याच्या चौकशीचे आदेश आम्ही जारी केले आहे. जे लोक या प्रकरणात दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्यांचही पीएम मोदींनी म्हटलं आहे.(PTI)

    शेअर करा