मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya Today: ‘या’ राशींतील लोकांसाठी आजचा दिवस असणार खूप खास!

Rashi Bhavishya Today: ‘या’ राशींतील लोकांसाठी आजचा दिवस असणार खूप खास!

Apr 01, 2023, 10:24 AMIST

Today's Horoscope 1 April 2023: अनेक राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा सप्ताहात राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणून घ्या आपल्या राशीनुसार!

Horoscope today 1 April 2023
(1 / 13)
Horoscope today 1 April 2023
मेष: आजचा दिवस सुखप्रद राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. वाहन स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. मित्र आणि भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण समाधानी राहील. सुख व शांतीचे वातावरण राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनस्वास्थ लाभेल.
(2 / 13)

वृषभ: आज आनंदी दिवस राहील. मित्रमैत्रिणी अथवा वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने काही आनंदाच्या घटना घडू शकतील. जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळू शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल. मुलांच्या कामाकडे लक्ष राहू द्या.  प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःला सिद्ध कराल. लेखनक्षेत्रातील व्यक्तीनी नवीन प्रस्ताव योजना मिळतील. प्रगतीकारक दिनमान आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत.
(3 / 13)

मिथुन: आजचं चंद्रभ्रमण काहीसं समिश्र फलं देणार आहे. मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमान नाट्य घडतील. विसभोळेपणा जाणवेल. एखाद्या विपरीत घटनेतून लाभ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खूप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. तुमचे निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करा.
(4 / 13)

सिंह: आजचं आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले, तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दूरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहील.
(5 / 13)

(6 / 13)

कन्या: आज आपण प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. एखाद्या विपरीत घटनेतून लाभ होणाच्या योग आहे. कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. भावनेच्या आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका. दिनमान शुभ आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.
(7 / 13)

तुलाः आज लाभदायक दिनमान आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत काम यशस्वी होतील. महिलावर्गास प्रतिकारक दिनमान आहे. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. व्यापारात नफ्यात वाढ होणारआहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. दुर्व्यसनांपासून सावध रहा. प्रवास सुखकर होईल.
(8 / 13)

वृश्चिक: आज प्रतिष्ठित व्यक्तीच्या उदारपणामुळे आपली कार्यक्षमता वाढणार आहे. नोकरीत कामकाजात सुधारणा होईल. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यावे. ताणतणाव वाढणार नाही, याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. अधिकारी लोकांशी नवीन संबंध जुळतील. कुटुबांतील सदस्याच्या आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.
(9 / 13)

धनु: आज नवीन प्रयोग करण्यास उत्तम दिवस आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. आज कार्य वेळेवर पूर्ण होईल. प्रवासाचे योग प्रबळ आहे. प्रवासातून लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ होतील.  मुलाची विद्याभासात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल. प्रवास लाभदायक ठरतील.
(10 / 13)

मकर: आज भाग्याची साथ लाभणार आहे. दिनमान आनंददायी आहे. मन प्रसन्न प्रफुल्लीत राहिल. उर्जावान दिनमान आहे. नोकरीत महत्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या कामाचा योग्य मोबदला पदरी पडेल. स्वतःच्या मनाने निर्णय घ्यावेत. पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल. सामाजिक, राजकीय कार्यातून लाभ मिळेल. आपल्या कार्यात मग्न राहा. सफलतापूर्वक दिनमान आहे. रोजगारात व्यापार व्यवसायानिमित्त दुरवरचे प्रवास होतील. प्रवासातून लाभ होईल. संशोधनात्मक कार्य घडतील. मानसन्मान मिळेल.
(11 / 13)

कुंभ: आज प्रकृती विषयी तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास होईल. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडतील. व्यापारात अडचणी त्रास आणि योजनेस विलंब होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वभावात अहंकारवृत्ती वाढेल. मी पणा टाळा.  रागावर नियंत्रण ठेवा. पत्नीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.
(12 / 13)

मीन: आज मानसिक अस्वस्थता वाढीस लागेल. जुन्या व्याधी उद्भभवण्याची शक्यता आहे. स्वःतावर नियंत्रण ठेवा. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. शासकीय कामकाजाचे निर्णय आज घेवू नयेत. आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. अंहमपणा वाढीस लागेल. मानसिक संघर्ष निर्माण होईल. दुरवरचे प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते.
(13 / 13)

    शेअर करा