मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pink Moon 2024: हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र होणार गुलाबी! कधी पाहायला मिळणार? जाणून घ्या वेळ

Pink Moon 2024: हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र होणार गुलाबी! कधी पाहायला मिळणार? जाणून घ्या वेळ

Apr 23, 2024, 07:41 PMIST

Pink Moon 2024: हनुमान जयंतीच्या दिवशी पौर्णिमा तिथी असते. या पौर्णिमेला खास 'गुलाबी चंद्र' दिसणार आहे. आकाशात गुलाबी चंद्र किती काळ दिसणार, जाणून घ्या...

२०२४मध्ये, म्हणजेच यावर्षाच्या २३ एप्रिल रोजी चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती साजरी केली जात आहे. मंगळवारच्या या शुभ दिवशी सर्वत्र बजरंगबली पूजेची धूम सुरू आहे. दरम्यान, पौर्णिमा तिथीला आकाशात दुर्मिळ दृश्य पाहायला मिळनार आहे. २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवात गुलाबी चंद्र आकाशात दिसनार आहे. हे सुंदर दृश्य आकाशात कधी दिसणार? पौर्णिमेची वेळ कधी आहे? जाणून घ्या…
(1 / 4)

भारतीय वेळेनुसार गुलाबी चंद्र, २३ एप्रिल रोजी पहाटे ३.२४ पासून पौर्णिमेची वेळ सुरू झाली आहे. तर, उद्याच्या सकाळी आकाशात हे दुर्मिळ दृश्य  दिसणार आहे. २४ एप्रिल रोजी पहाटे ५.२० वाजता अवकाशात गुलाबी चंद्र पाहायला मिळणार आहे. ईस्टर्न टाइमनुसार, गुलाब चंद्र संध्याकाळी ७.४९ वाजता दिसणार आहे. (Photo by Stefano RELLANDINI / AFP)
(2 / 4)
भारतीय वेळेनुसार गुलाबी चंद्र, २३ एप्रिल रोजी पहाटे ३.२४ पासून पौर्णिमेची वेळ सुरू झाली आहे. तर, उद्याच्या सकाळी आकाशात हे दुर्मिळ दृश्य  दिसणार आहे. २४ एप्रिल रोजी पहाटे ५.२० वाजता अवकाशात गुलाबी चंद्र पाहायला मिळणार आहे. ईस्टर्न टाइमनुसार, गुलाब चंद्र संध्याकाळी ७.४९ वाजता दिसणार आहे. (Photo by Stefano RELLANDINI / AFP)(AFP)
पौर्णिमा तिथी- दरम्यान आज पौर्णिमा सुरू झाली आहे. २३ एप्रिलला पहाटे ३:२६ पासून पौर्णिमा सुरू झाली आहे. ही तिथी २४ एप्रिल रोजी पहाटे ५.१९ पर्यंत चालेल. आजच्या या पौर्णिमा तिथीला सगळीकडे हनुमान जयंतीची पूजा सुरू आहे. ही तिथी मंगळवारी येत असल्याने ती अत्यंत शुभ मानली जात आहे.
(3 / 4)

हनुमान जयंती पूजा कधी करावी? २३ एप्रिलची संध्याकाळ बजरंगबलीची पूजा करण्यासाठी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी रात्री ८:१४ ते ९:३५ हा बजरंगबलीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. देवतेसमोर तुपाचा दिवा लावून, तुळशीची माळ आणि लाडू अर्पण करून पूजा करण्याची प्रथा आहे.
(4 / 4)

    शेअर करा