मुंबई ते रायगड आता फक्त १५ मिनिटांचा प्रवास, जाणून घ्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये
Jan 11, 2023, 11:11 PMIST
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईहून अलिबागला केवळ १५ ते २० मिनिटांत जाणे शक्य होणार आहे. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग आहे.