मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo: तुला पाहताच बाला... मानसी नाईकच्या ब्रायडल लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Photo: तुला पाहताच बाला... मानसी नाईकच्या ब्रायडल लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Jan 17, 2023, 11:31 AMIST

Manasi Naik Photos: मानसी नाईक हिने नुकतेच एक ब्रायडल फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

  • Manasi Naik Photos: मानसी नाईक हिने नुकतेच एक ब्रायडल फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
घटस्फोटाच्या वृत्तांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री मानसी नाईक आता आपल्या नव्या सिझलिंग फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Photo: @manasinaik0302/IG)
(1 / 5)

मानसी नाईक पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली असून, आपले वेगवेगळे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. (Photo: @manasinaik0302/IG) 
(2 / 5)

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक हिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान मानसी देखील प्रचंड चर्चेत आहे. (Photo: @manasinaik0302/IG) 
(3 / 5)

या सगळ्या दरम्यानदेखील मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नुकतेच तिने स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo: @manasinaik0302/IG)
(4 / 5)

मानसी नाईक हिने नुकतेच एक ब्रायडल फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. मानसी नाईकचे हे सुंदर फोटो कुणाल मोहिते याने आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. (Photo: @manasinaik0302/IG)
(5 / 5)

    शेअर करा