पेरू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
Mar 28, 2023, 08:06 PMIST
Guava Eating Benefits: तज्ज्ञांच्या मते पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते. पेरू डोळ्यांच्या विविध समस्यांपासून दूर ठेवतो. पेरूमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते. परिणामी निरोगी राहण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करा.