मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Janhavi Kapoor: जान्हवी- मलायका ते नोरा फतेही या अभिनेत्रींची आहे परफेक्ट फिगर
बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या फिगरवर विशेष लक्ष देताना दिसतात. त्या स्लिम-ट्रिम राहण्यासाठी डायट फॉलो करतात, जीमला जाताना दिसतात. परफेक्ट फिगर असणाऱ्या या अभिनेत्री कोण आहेत? चला जाणून घ्या...
(1 / 6)
बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या फिगरवर विशेष लक्ष देताना दिसतात. त्या स्लिम-ट्रिम राहण्यासाठी डायट फॉलो करतात, जीमला जाताना दिसतात. परफेक्ट फिगर असणाऱ्या या अभिनेत्री कोण आहेत? चला जाणून घ्या...(HT)
अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या हॉट फिगरमुळे कायम चर्चेत असते.
(2 / 6)
अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या हॉट फिगरमुळे कायम चर्चेत असते.(HT)
स्टार किड्स पैकी एक जान्हवी कपूर ही तिच्या हॉट फोटोंमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
(3 / 6)
स्टार किड्स पैकी एक जान्हवी कपूर ही तिच्या हॉट फोटोंमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.(HT)
डान्स मूव्हमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री नोरा फतेहीची फिगर परफेक्ट असल्याचे म्हटले जाते.
(4 / 6)
डान्स मूव्हमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री नोरा फतेहीची फिगर परफेक्ट असल्याचे म्हटले जाते.(HT)
मलायका अरोरा कायमच हॉट फिगरमुळे चर्चेत असते.
(5 / 6)
मलायका अरोरा कायमच हॉट फिगरमुळे चर्चेत असते.(HT)
सनी लिओनी
(6 / 6)
सनी लिओनी(HT)

    शेअर करा