मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022,आरसीबी विरुद्ध गुजरातमध्ये रंगलेल्या थरारक सामन्याची क्षणचित्र

IPL 2022,आरसीबी विरुद्ध गुजरातमध्ये रंगलेल्या थरारक सामन्याची क्षणचित्र

May 20, 2022, 10:22 AMIST

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला.

विराट कोहलीला सापडलेला सूर गुजरातवर भारी पडला. विराटच्या अर्धशतकाने अजूनही बँगलोरला स्पर्धेत जिवंत ठेवलंय.
(1 / 6)
विराट कोहलीला सापडलेला सूर गुजरातवर भारी पडला. विराटच्या अर्धशतकाने अजूनही बँगलोरला स्पर्धेत जिवंत ठेवलंय.(IPL)
ग्लेन मॅक्सवेल आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना पाहायला मिळाला. सामन्यादरम्यानचं एक दृष्य.
(2 / 6)
ग्लेन मॅक्सवेल आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना पाहायला मिळाला. सामन्यादरम्यानचं एक दृष्य.(IPL)
गुजरात टायटन्सच्या विरुद्ध विराट कोहलीने झळकावलेलं अर्धशतक. या खेळीने विराट समाधानी दिसला.
(3 / 6)
गुजरात टायटन्सच्या विरुद्ध विराट कोहलीने झळकावलेलं अर्धशतक. या खेळीने विराट समाधानी दिसला.(IPL)
फाफ डू प्लासिसनेही विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण झाल्यावर अभिनंदन केलं.
(4 / 6)
फाफ डू प्लासिसनेही विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण झाल्यावर अभिनंदन केलं.(IPL)
गुजरात टायटन्सचा कप्तान हार्दिक पांड्या सामन्याच्या एका क्षणी
(5 / 6)
गुजरात टायटन्सचा कप्तान हार्दिक पांड्या सामन्याच्या एका क्षणी(IPL)
कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची कामगिरी यंदाच्या मोसमात अतिशय समाधानकारक झालीय. गुरुवारी झालेल्या सामन्यातही हार्दिक पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली.
(6 / 6)
कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची कामगिरी यंदाच्या मोसमात अतिशय समाधानकारक झालीय. गुरुवारी झालेल्या सामन्यातही हार्दिक पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली.(IPL)

    शेअर करा