Electric Vehicle : EVs नी टाटांच्या स्वप्नांना दिला नवा आयाम, प्रतिस्पर्ध्यांना फुटला घाम
Jun 02, 2023, 05:24 PMIST
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांना अधिक पसंती मिळत आहे. वाढत्या विक्रीच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होत आहे. पण प्रतिस्पर्ध्यांना टाटा मोटर्सशी स्पर्धा करण्यासाठी ही चांगली संधी ठरु शकते.
- इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांना अधिक पसंती मिळत आहे. वाढत्या विक्रीच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होत आहे. पण प्रतिस्पर्ध्यांना टाटा मोटर्सशी स्पर्धा करण्यासाठी ही चांगली संधी ठरु शकते.