मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hina Khan: ये गलियाँ ये चौबारा... हिना खानने शेअर केले तुर्की सफारीचे फोटो!

Hina Khan: ये गलियाँ ये चौबारा... हिना खानने शेअर केले तुर्की सफारीचे फोटो!

Dec 06, 2022, 10:59 AMIST

Hina Khan: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • Hina Khan: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या तुर्कीमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोतोंवर सध्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (Photo : @realhinakhan/IG)
(1 / 5)

अभिनेत्री हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. ‘नागिन’, ‘बिग बॉस’, ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ यासारख्या मालिकांमधून तिने छोट्या पडद्यावर दबदबा निर्माण केला आहे. (Photo : @realhinakhan/IG)
(2 / 5)

अभिनय विश्वात सक्रिय असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले नवनवे फोटो शेअर करत असते. (Photo : @realhinakhan/IG)
(3 / 5)

चाहते देखील हिनाच्या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. आता हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुर्कीमधील काही फोटो शेअर केले आहेत. (Photo : @realhinakhan/IG)
(4 / 5)

या फोटोंमध्ये हिना खानने तुर्कीच्या गल्ल्यांमधील सौंदर्य चाहत्यांना दाखवले आहे. तुर्कीच्या निसर्गरम्य परीसरासोबतच हिना खानच्या स्टायलिश लूकने देखील चाहत्यांना घायाळ केले आहे. (Photo : @realhinakhan/IG)
(5 / 5)

    शेअर करा