मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशाला पुराचा वेढा; फोटो पाहून हादरून जाल!

Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशाला पुराचा वेढा; फोटो पाहून हादरून जाल!

Aug 20, 2022, 04:00 PMIST

Himachal Pradesh Flood 2022 : गेल्या दोन दिवसांपासून हिमाचल प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Himachal Pradesh Flood 2022 : गेल्या दोन दिवसांपासून हिमाचल प्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy Rains In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. पूरस्थितीमुळं हिमाचल प्रदेशात आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला असून १३ लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
(1 / 6)
Heavy Rains In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. पूरस्थितीमुळं हिमाचल प्रदेशात आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला असून १३ लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.(HT)
राजधानी शिमल्यासह अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं असून त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं राज्यातील विविध ठिकाणी पूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराची मदत घेण्यात आली आहे.
(2 / 6)
राजधानी शिमल्यासह अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं असून त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं राज्यातील विविध ठिकाणी पूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराची मदत घेण्यात आली आहे.(HT_PRINT)
येत्या २५ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि भूस्खलन होण्याचा इशारा हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिला आहे.
(3 / 6)
येत्या २५ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि भूस्खलन होण्याचा इशारा हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिला आहे.(HT)
भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या संयुक्त बचाव मोहिमेत कांगडामध्ये पूरात अडकलेल्या ११ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. परंतु १३ लोक अजूनही बेपत्ता आहेत.
(4 / 6)
भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या संयुक्त बचाव मोहिमेत कांगडामध्ये पूरात अडकलेल्या ११ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. परंतु १३ लोक अजूनही बेपत्ता आहेत.(HT)
मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरामुळं अनेक रस्ते खचले असून घरांचंही नुकसान झालं आहे.
(5 / 6)
मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरामुळं अनेक रस्ते खचले असून घरांचंही नुकसान झालं आहे.(HT)
पूरामुळं रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनं बुडाली असून लोकांना रस्त्यावरून मार्ग काढणंही कठीण झालं आहे.
(6 / 6)
पूरामुळं रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनं बुडाली असून लोकांना रस्त्यावरून मार्ग काढणंही कठीण झालं आहे.(ANI twitter)

    शेअर करा