मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shubman Gill: कोट्यवधीच्या गाडीतून फिरतो शुभमन गिल!, युवा फलंदाजाची संपत्तीचा आकडा ऐकून डोळे फिरतील

Shubman Gill: कोट्यवधीच्या गाडीतून फिरतो शुभमन गिल!, युवा फलंदाजाची संपत्तीचा आकडा ऐकून डोळे फिरतील

Jan 20, 2023, 05:19 PMIST

भारत-न्यूझीलंड दरम्यान एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. २३ वर्षीय या खेळाडून दुहेरी शतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिल भलेही भारतीय क्रिकेट संघात नवखा असला तरी तो आधीपासूनच कोट्यवधींचा मालक आहे. 

शुभमन गिलने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला योगदान दिले आहे. टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाने वनडे आणि टेस्टमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र गिलला टी२० क्रिकेटमध्ये संधी  मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार गिल ३१ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. BCCI च्या करारात ग्रेड सी खेळाडूंना प्रतिवर्ष एक कोटी रुपये मानधन दिले जाते. 
(1 / 5)

शुभमन गिलला आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने ८ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले होते. आयपीएलशिवाय हा खेळाडून अनेक ब्रँडची जाहिरातही करतो. त्यातूनही घसघशीत कमाई होते. 
(2 / 5)

गिल पंजाबमध्ये एका लक्झरी डियायनर घराचा मालक आहे. सध्या त्याच्याकडे गाड्यांचे कलेक्शन अधिक नाही. या फलंदाजाकडून महिंद्राकडून एक थार गिफ्ट केली गेली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे एक न्यू रेंज रोवरही आहे. या अलिशान एसयूव्ही गाडीची किंमत २.३९ कोटी रुपये आहे. 
(3 / 5)

शुभमन गिलने मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने कसोटीमधील पहिले शतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात त्याने करिअरमधील दुसरे शतक ठोकले होते. त्याचबरोबर न्यूझीलँडविरुद्ध दुहेरी शतक ठोकून गिलने सिद्ध केले आहे की, तो टीम इंडियाचे भविष्य आहे.
(4 / 5)

शुभमन गिलने १४९ चेंडूच्या आपल्या खेळीत २०८ धावांचे योगदान दिले. त्यामध्ये त्याने १९ चौकार व ९ षटकार खेचले. या खेळीने गिलने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. गिलने विराट कोहली आणि शिखर धवन सारख्या दिग्गज भारतीय फलंदाजांना मागे टाकले. या दोन फलंदाजांनी २४ एकदिवसीय डावात एक हजार धावांचा पल्ला गाठला आहे. मात्र २३ वर्षीय गिलने केवळ १९ डावात हा माईलस्टोन गाठला आहे.
(5 / 5)

    शेअर करा