मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Delhi-NCR Rains: दिल्ली-एनसीआरच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी
राजधानी दिल्लीत शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यांना उकाड्यातून दिलासा मिळाला. काही भागांमध्ये गारपीट झाल्याने वातावरणात गारवा जाणवला.
(1 / 5)
राजधानी दिल्लीत शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यांना उकाड्यातून दिलासा मिळाला. काही भागांमध्ये गारपीट झाल्याने वातावरणात गारवा जाणवला.(Vipin Kumar/ HT)
दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शनिवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत नोंदवण्यात आले.
(2 / 5)
दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शनिवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत नोंदवण्यात आले.(Ravi Kumar/ HT)
हवामान खात्याने २१ मार्चपर्यंत वातावरणातून दिलासा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्या रविवारी देखील पावसाच्या सौम्य सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सियस पर्यंत राहाण्याची शक्यता आहे.
(3 / 5)
हवामान खात्याने २१ मार्चपर्यंत वातावरणातून दिलासा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्या रविवारी देखील पावसाच्या सौम्य सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सियस पर्यंत राहाण्याची शक्यता आहे.(Vipin Kumar/ HT)
उत्तर प्रदेश हिल्ली एनसीआर, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश पंजाब तसेच उत्तराखंडसह देशातील विविध भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
(4 / 5)
उत्तर प्रदेश हिल्ली एनसीआर, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश पंजाब तसेच उत्तराखंडसह देशातील विविध भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.(Ravi Kumar/ HT)
पुढील तीन दिवसांपर्यंत देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असून गारपीटचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(5 / 5)
पुढील तीन दिवसांपर्यंत देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असून गारपीटचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(Vipin Kumar/ HT)

    शेअर करा