मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Axar Patel Wedding Photos : अक्षर-मेहाची क्यूट जोडी! लग्नातील 'हा' लूक चाहत्यांना आवडला

Axar Patel Wedding Photos : अक्षर-मेहाची क्यूट जोडी! लग्नातील 'हा' लूक चाहत्यांना आवडला

Jan 27, 2023, 01:03 PMIST

Axar Patel Wedding with Meha : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलने लग्नगाठ बांधली आहे. त्याने आपली मंगेतर मेहा पटेलसोबत सात फेरे घेतले. दोघांची एंगेजमेंट गेल्या वर्षी झाली होती. अक्षर आणि मेहा पटेल यांचे गुरुवारी (२६ जानेवारी) गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Axar Patel Wedding with Meha : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलने लग्नगाठ बांधली आहे. त्याने आपली मंगेतर मेहा पटेलसोबत सात फेरे घेतले. दोघांची एंगेजमेंट गेल्या वर्षी झाली होती. अक्षर आणि मेहा पटेल यांचे गुरुवारी (२६ जानेवारी) गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अक्षर-मेहाच्या लग्नसोहळ्यात मोहम्मद कैफ, जयदेव उनाडकटसह अनेक क्रिकेटपटूही पोहोचले होते. तर, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमुळे विराट कोहली, रोहित शर्मासारखे स्टार भारतीय खेळाडू लग्नाला पोहोचू शकले नाहीत.
(1 / 9)

अक्षर आणि मेहा यांनी आतापर्यंत लग्नाचा एकही फोटो शेअर केलेला नाही, मात्र आता या जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेहेंदी, हळदी, संगीत सेरेमनीपासून ते सात फेरे घेतानापर्यंतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(2 / 9)

फोटोंमध्ये अक्षर आणि मेहा खूपच सुंदर दिसत आहेत. अक्षरने पारंपारिक पगडी घातलेली दिसत आहे.
(3 / 9)

मेहाही वेडिंग ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. मेहा पटेल एक आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा डाएट प्लॅन शेअर करताना दिसते.
(4 / 9)

अक्षर पटेल आणि मेहा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षीच दोघांची एंगेजमेंट झाली होती. 
(5 / 9)

लग्नाच्या विधीदरम्यान दोघेही खूप मस्ती करताना दिसले. त्यांचे डान्स करतानाचेही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
(6 / 9)

अक्षर पटेलने विंटेज कारमधून लग्नाची मिरवणूक काढली. लग्नानंतरचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अक्षर आणि मेहा फोटोशूट करताना दिसत आहेत. 
(7 / 9)

लग्नाच्या रिसेप्शन पार्टीदरम्यानचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अक्षर आणि मेहा भारतीय क्रिकेटर जयदेव उनाडकटसोबत दिसत आहेत.
(8 / 9)

Axar Patel Wedding PHOTOS
(9 / 9)
Axar Patel Wedding PHOTOS(all photo- meha patel twiter)

    शेअर करा