मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीनेही धरला ठेका! अथिया-राहुलच्या लग्नाचे खास फोटो पाहिलेत का?

PHOTO: लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीनेही धरला ठेका! अथिया-राहुलच्या लग्नाचे खास फोटो पाहिलेत का?

Jan 30, 2023, 03:14 PMIST

Athiya Shetty-KL Rahul Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

  • Athiya Shetty-KL Rahul Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. दोघेही गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. (Photo: @athiyashetty/IG) 
(1 / 5)

दोघांनी सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर अत्यंत साध्या पद्धतीने सात फेरे घेतले. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. (Photo: @athiyashetty/IG) 
(2 / 5)

या लग्नात सगळेच समारंभ अतिशय खाजगी पद्धतीने पार पडले असले, तरी यात धमाल होती. लेकीच्या लग्नात स्वतः सुनील शेट्टी याने देखील ठेका धरला होता. (Photo: @athiyashetty/IG) 
(3 / 5)

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्न सोहळ्यातील काही अनसीन फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. (Photo: @athiyashetty/IG)   
(4 / 5)

नुकतेच अथिया शेट्टी हिने मेहंदी सोहळ्यातील काही फोटो शेअर करून, चाहत्यांना आपल्या लग्न सोहळ्याची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये अथिया आणि केएल राहुल यांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @athiyashetty/IG) 
(5 / 5)

    शेअर करा