मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आम्ही दोघी! अपूर्वा नेमळेकरची आईसोबत दुबई ट्रिप, फोटो पाहिलेत का?

आम्ही दोघी! अपूर्वा नेमळेकरची आईसोबत दुबई ट्रिप, फोटो पाहिलेत का?

May 18, 2022, 03:27 PMIST

अपूर्वा सध्या आईसोबत दुबईत सुट्ट्या घालवताना दिसतेय. तिथलेच काही फोटो अपूर्वाने शेअर केले आहेत.

  • अपूर्वा सध्या आईसोबत दुबईत सुट्ट्या घालवताना दिसतेय. तिथलेच काही फोटो अपूर्वाने शेअर केले आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय असते. अपूर्वा नेहमीच तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
(1 / 7)

अपूर्वाने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
(2 / 7)
अपूर्वाने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अपूर्वा सध्या आईसोबत दुबईत सुट्ट्या घालवताना दिसतेय. तिथलेच काही फोटो अपूर्वाने शेअर केले आहेत.
(3 / 7)

फोटोत अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
(4 / 7)
फोटोत अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
कंबरेला बेल्ट आणि डोळ्यावर सनग्लासेस घालून अपूर्वा खूप छान दिसत आहे.
(5 / 7)
कंबरेला बेल्ट आणि डोळ्यावर सनग्लासेस घालून अपूर्वा खूप छान दिसत आहे.
या फोटोंमध्ये ती आईसोबत निरनिराळ्या पोज देताना दिसतेय.
(6 / 7)
या फोटोंमध्ये ती आईसोबत निरनिराळ्या पोज देताना दिसतेय.
अपूर्वाने 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अपूर्वा अजूनही चाहत्यांमध्ये शेवंता म्हणूनच लोकप्रिय आहे. सध्या अपूर्वा 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत दिसत आहे.
(7 / 7)

    शेअर करा