मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sex Championship : 'या' देशात भरणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप; शारीरिक संबंधांना मिळाली खेळ म्हणून मान्यता

Sex Championship : 'या' देशात भरणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप; शारीरिक संबंधांना मिळाली खेळ म्हणून मान्यता

HT Marathi Desk HT Marathi

Jun 03, 2023, 10:48 AM IST

    • Sex Championship in Europe : जगभरात विविध खेळांना मान्यता मिळाली आहे. यात साहसी, बैठ्या तसेच घरगुती खेळांना देखील मान्यता मिळाली आहे. यानंतर आता शारीरिक संबंधाना देखील मान्यता मिळाली असून याची पहिली चॅम्पियनशिप ही यूरोपमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
Sex Championship (HT)

Sex Championship in Europe : जगभरात विविध खेळांना मान्यता मिळाली आहे. यात साहसी, बैठ्या तसेच घरगुती खेळांना देखील मान्यता मिळाली आहे. यानंतर आता शारीरिक संबंधाना देखील मान्यता मिळाली असून याची पहिली चॅम्पियनशिप ही यूरोपमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

    • Sex Championship in Europe : जगभरात विविध खेळांना मान्यता मिळाली आहे. यात साहसी, बैठ्या तसेच घरगुती खेळांना देखील मान्यता मिळाली आहे. यानंतर आता शारीरिक संबंधाना देखील मान्यता मिळाली असून याची पहिली चॅम्पियनशिप ही यूरोपमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

The first European Sex Championship will be held in Sweden : जगभरात विविध खेळ खेळले जातात. यात असे काही खेळ आहेत की त्यांची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. मात्र असे असले तरी या खेळांना मान्यता मिळाली आहे. आता अशाच प्रकारे एका नव्या खेळला मान्यता मिळाली आहे. हा खेळ म्हणजे शारीरिक संबध ठेवणे हा आहे. होय, तुम्ही वाचता आहे ते खरे आहे. शारीरिक संबंध ठेवण्याला आता खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. याची पहिली चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे. एका आठवड्यानंतर स्वीडनमध्ये ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parcel bomb in Gujrat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

स्वीडनमध्ये शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. स्वीडनच्या गोटेन्बर्ग या शहरात पहिली सेक्स चॅम्पियनशिप पार पडणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशनद्वारे जगातील पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप भरवली जाणार आहे. सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल, असं मत स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी म्हटले आहे.

त्यानुसार ही स्पर्धा ८ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी काही विशेष अटी ठेवण्यात आल्या आहेत. या चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यांची निवड देखील खास पद्धतीने केली जाणार आहे. ही स्पर्धा काही आठवडे चालणार आहेत. स्पर्धकांना दररोज सहा तास ही स्पर्धा खेळावी लागणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला ४५ मिनिटं ते एक तास वेळ दिला जाणार आहे.

 

ही स्पर्धा १६ प्रकारच्या भागात खेळवली जाणार आहे. यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपं यासारख्या गोष्टींचा समावेश राहणार आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांची निवड ही तीन परिक्षक आणि प्रेक्षकांची दिलेले रेटिंग एकत्र करून करण्यात येणार आहे. परिक्षक ३० टक्के तर प्रेक्षक हे ७० टक्के रेटिंग देणार असून त्यानुसार या स्पर्धेतील विजेते निवडले जाणार आहेत.

विभाग