मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबईत, महिनाभरात दुसऱ्या दौऱ्याचा अर्थ काय?

Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबईत, महिनाभरात दुसऱ्या दौऱ्याचा अर्थ काय?

Jan 30, 2023, 10:35 PM IST

  • PM Narendra Modi to visit Mumbai again : मुंबईत १० फेब्रुवारीला होणाऱ्या दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PM Narendra Modi Mumbai Visi (ANI)

PM Narendra Modi to visit Mumbai again : मुंबईत १० फेब्रुवारीला होणाऱ्या दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • PM Narendra Modi to visit Mumbai again : मुंबईत १० फेब्रुवारीला होणाऱ्या दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दाखवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Narendra Modi: मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबईला येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी १९ जानेवारी रोजी पंतप्रधान अनेक प्रकल्पांच्या पायाभरणीसाठी मुंबईत आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १० फेब्रुवारीला अंधेरी पूर्व येथील दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीमध्ये सहभागी होण्यासाठी पुन्हा मुंबई दौरा करणार आहेत. यामुळे परमपूज्य सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन आणि नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र दिसतील. मुंबई दौऱ्यात नरेंद्र मोदी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील अशी अपेक्षा आहे. यापूर्वी १९ जानेवारी रोजी पंतप्रधान अनेक प्रकल्पांच्या पायाभरणीसाठी मुंबईत आले होते.

दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी भाजप नेत्यांना बोहरा समाज आणि इतर मुस्लिम समुदायापर्यंत पोहोचण्यास सांगितले होते, जरी त्यांनी पक्षाच्या बाजूने मतदान केले नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. जवळपास तीन दशकांपासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेकडून सत्ता हिसकावून आणि महापालिकेत झेंडा फडकावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

विभाग