मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Murder Case : महिलेशी सेक्स करताना पत्नीनं पकडलं; संतापलेल्या तरुणीनं पतीला कायमचं संपवलं

Palghar Murder Case : महिलेशी सेक्स करताना पत्नीनं पकडलं; संतापलेल्या तरुणीनं पतीला कायमचं संपवलं

Jan 27, 2023, 11:29 PM IST

  • Palghar Murder Case : पतीचं दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्यामुळं संतापलेल्या पत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Palghar Crime News Marathi (HT)

Palghar Murder Case : पतीचं दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्यामुळं संतापलेल्या पत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Palghar Murder Case : पतीचं दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्यामुळं संतापलेल्या पत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Palghar Crime News Marathi : लग्न झालेलं असतानाही पतीचं दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाबाबतची माहिती मिळताच पत्नीनं आपल्याच पतीची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येच्या घटनेमुळं पालघर शहरात खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी महिलेसह चार आरोपींना अटक केली आहे. संतोष टोकरे असं मृत तरुणाचं नाव असून झोपेत असताना पत्नीनं त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करत हत्या केल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष टोकरे नावाच्या तरुणाचा काही दिवसांपूर्वीच एका मुलीशी विवाह झाला होता. परंतु लग्नाच्या काही दिवसांनंतर त्याचं शहरातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचं त्याच्या पत्नीच्या लक्षात आलं. त्यानंतर तरुणीनं पतीवर नजर ठेवायला सुरुवात केली. आपला पती बाहेर गेला असल्याचं समजताच तरुणीनं त्याचा गुपचूप पाठलाग केला. त्यानंतर पती एका महिलेच्या खोलीत तिच्याशी सेक्स करत असल्याचं समजताच संतापलेल्या पत्नीनं आपल्याच पतीच्या हत्येची प्लॅनिंग आखली. त्यानंतर तरुणीनं चार साथीदारांच्या मदतीनं दुसऱ्या दिवशी घरात झोपलेल्या पतीवर धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली.

पोषण आहारातून तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधा; सांगलीच्या हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार

पालघरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी घाव घेतली. त्यानतंर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी महिलेसह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना तातडीनं अटक केली आहे. मृत संतोषच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार करण्यात आले असून त्याचा गळाही दाबण्यात आल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे.