मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway megablock : पुणेकरांनो रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा! मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द

Railway megablock : पुणेकरांनो रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा! मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द

Dec 10, 2023, 09:18 AM IST

    • Sunday Railway megablock between Pune and Lonavla: पुणे आणि लोणावळा दरम्यान रेल्वे लाइनच्या विविध कामासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या काही लोकल गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.
local megablock

Sunday Railway megablock between Pune and Lonavla: पुणे आणि लोणावळा दरम्यान रेल्वे लाइनच्या विविध कामासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या काही लोकल गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.

    • Sunday Railway megablock between Pune and Lonavla: पुणे आणि लोणावळा दरम्यान रेल्वे लाइनच्या विविध कामासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर धावणाऱ्या काही लोकल गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.

Sunday railway mega block between Pune and Lonavla : पुण्याहून लोणावळा, तळेगाव या ठिकाणी जणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. लोकलमुळे या मार्गावरील प्रवास वेगवान झाला आहे. अनेक चाकरमानी, छोटे व्यावसायीक, विद्यार्थी या लोकलने प्रामुख्याने प्रवास करत असतात. दरम्यान, या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी जर घरच्या बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. पुणे रेल्वे विभागाने रेल्वे लाईंनच्या विविध कामासाठी या मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

SSC, HSC 2024 Result: इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाहीत, महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट!

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

Narendra Dabholkar case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कुर्ला-वाशीदरम्यान एकही लोकल धावणार नाही, पाहा वेळापत्रक

पुणे विभागावर पुणे-लोणावळा-पुणे सेक्शन दरम्यान हा मेगा ब्लॉक रविवारी घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान, विविध तांत्रिक कामे केली जाणार असल्याने काही लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

रविवार (दि १०) पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या अपच्या दिशेने लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.

०१५६२ पुणे /९.५७ लोणावळा ११.२२, ०१५६४ पुणे/ ११:१७ – लोणावळा/१२:३७, ०१५६६ पुणे/ ५.०० लोणावळा/०६:२०, ०१५८८ शिवाजीनगर/ ०५:४७ – तळेगाव/ ६:३२, ०१५६८ पुणे/ ५:२५- लोणावळा ५:४५, ०१५७० शिवाजीनगर/०५:२०- लोणावळा/ ६:३८, ०१५७२ पुणे/ ०६:०२- लोणावळा/०७:२७

Supreme court : 'सेक्सच्या इच्छेवर मुलींनी ठेवावे कंट्रोल', HC च्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट का आहे नाराज?

रविवार पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या डाउनच्या दिशेने खालीलप्रमाणे लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Sunday railway mega block between Pune and Lonavla : पुण्याहून लोणावळा, तळेगाव या ठिकाणी जणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. लोकलमुळे या मार्गावरील प्रवास वेगवान झाला आहे. अनेक चाकरमानी, छोटे व्यावसायीक, विद्यार्थी या लोकलने प्रामुख्याने प्रवास करत असतात. दरम्यान, या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी जर घरच्या बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. पुणे रेल्वे विभागाने रेल्वे लाईंनच्या विविध कामासाठी या मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कुर्ला-वाशीदरम्यान एकही लोकल धावणार नाही, पाहा वेळापत्रक

पुणे विभागावर पुणे-लोणावळा-पुणे सेक्शन दरम्यान हा मेगा ब्लॉक रविवारी घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान, विविध तांत्रिक कामे केली जाणार असल्याने काही लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

रविवार (दि १०) पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या अपच्या दिशेने लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.

०१५६२ पुणे /९.५७ लोणावळा ११.२२, ०१५६४ पुणे/ ११:१७ – लोणावळा/१२:३७, ०१५६६ पुणे/ ५.०० लोणावळा/०६:२०, ०१५८८ शिवाजीनगर/ ०५:४७ – तळेगाव/ ६:३२, ०१५६८ पुणे/ ५:२५- लोणावळा ५:४५, ०१५७० शिवाजीनगर/०५:२०- लोणावळा/ ६:३८, ०१५७२ पुणे/ ०६:०२- लोणावळा/०७:२७

Supreme court : 'सेक्सच्या इच्छेवर मुलींनी ठेवावे कंट्रोल', HC च्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट का आहे नाराज?

रविवार पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या डाउनच्या दिशेने खालीलप्रमाणे लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

|#+|

१. ०१५५९ लोणावळा / १०:०५ – शिवाजीनगर / ११:२५

२. ०१५६१ लोणावळा / ०२:५० – पुणे /०४:१०

३. ०१५६९ तळेगाव / ०४:४० – पुणे /०५:३२

४. ०१५६५ लोणावळा / ०५:३० – शिवाजीनगर / ०६:०८

५. ०१५६७ लोणावळा / ०६:०८- शिवाजीनगर ०७:४०

६. -१५६९ लोणावळा / ७:००- पुणे / ८:३२

७. ०१५७१ लोणावळा / ०७:३५- शिवाजीनगर /०८:५५

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा