मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बंड्या जेव्हा गुरुजींना १५ फळांची नावं सांगतो…

Joke of the day : बंड्या जेव्हा गुरुजींना १५ फळांची नावं सांगतो…

HT Marathi Desk HT Marathi

Jun 02, 2023, 10:22 AM IST

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Jokes

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

Travel Tips: कुटूंबासोबत चित्रकूट फिरण्याचे करू शकता प्लॅनिंग, भेट देण्यासाठी हे आहेत बेस्ट ठिकाणं

Honey Eating: आरोग्यासाठी फायदेशीर आहे मध, तुम्हाला माहीत आहे का ते खाण्याची योग्य पद्धत?

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

 

प्रश्नोत्तरांचा तास असतो, गुरुजी प्रश्न विचारतात...

गुरुजी - मुलांनो १५ फळांची नावं सांगा पाहू...

बंड्या - आंबा, फणस, पेरू

गुरुजी - शाब्बास बंड्या! तीन झाली, बाकीच्या १२ फळांचीही सांग

बंड्या - एक डझन केळी

गुरुजींनी बंड्याला कुदव कुदव कुदवला...

...

प्रियकर-प्रेयसी एकांतात भेटायचं ठरवतात. प्रियकर म्हणतो, बीएमडब्लू कारमध्ये भेटू. दोघांची भेट झाल्यावर प्रियकर म्हणतो...

मी तुझ्यापासून आजवर एक गोष्ट लपवून ठेवली

प्रेयसी म्हणाली, कोणती?

प्रियकर - माझं आधीच लग्न झालेलं आहे

प्रेयसी - तू तर मला घाबरवूनच टाकलंस, मला वाटलं तू म्हणशील की ही बीएमडब्लू तुझी नाही म्हणून. थँक गॉड.

प्रियकर अजूनही धक्क्यात आहे...

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

विभाग