मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Asur 2 Twitter Review: 'असुर २' पाहून प्रेक्षक भारावले; म्हणतात, हा तर मास्टर पीस!

Asur 2 Twitter Review: 'असुर २' पाहून प्रेक्षक भारावले; म्हणतात, हा तर मास्टर पीस!

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 01, 2023, 01:07 PM IST

  • Asur 2: अर्शद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत असणारी असुर २ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.

Asur 2

Asur 2: अर्शद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत असणारी असुर २ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.

  • Asur 2: अर्शद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत असणारी असुर २ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत असणारी असुर ही सीरिज गाजली होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सर्वजण या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची वाट पाहात होते. आता अखेर दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिझन पाहून प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत चला पाहूया...

ट्रेंडिंग न्यूज

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

लोकांना असुर या सीरिजचा दुसरा सिझन आवडला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एका यूजरने ट्वीट करत ही वेब सीरिज मास्टर पिस आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने या सीरिजचे पुढचे भाग लवकर प्रदर्शित करा असे म्हटले आहे.

असुर या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची प्रशंसा होत आहे. धनंजय राजपूत म्हणजेच अर्शद वारसी आणि निखिल नायर म्हणजे बरुण सोबती या दोघांचेही धेय्य शुभला पकडण्याचे असते. पण यावेळी दोघे वेगवेगळे नाही तर एकत्र येऊन शुभला पकडताना दिसतायेत. पहिल्या सिझनमध्ये शुभने केलेल्या हत्येने सीबीआयची झोप उडाली होती. आता दुसऱ्या सिझनपर्यंत हा राष्ट्रीय मुद्दा ठरला आहे.

विभाग