मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Costly Credit Card : क्रेडिट कार्डाचं बील या कारणामुळे थेट २० टक्के होणार महाग, १ जूलैपासून नियम लागू

Costly Credit Card : क्रेडिट कार्डाचं बील या कारणामुळे थेट २० टक्के होणार महाग, १ जूलैपासून नियम लागू

May 19, 2023, 10:34 AM IST

    • Costly Credit Card : जर तुम्ही दैनंदिन कामांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन पेमेंटसाठी नवीन कर भरावा लागेल. क्रेडिट कार्डवर नवे नियम लागू करण्यात आले असून या नवीन नियमामुळे क्रेडिट कार्ड पेमेंट अधिक महाग झाले आहे
credit card HT

Costly Credit Card : जर तुम्ही दैनंदिन कामांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन पेमेंटसाठी नवीन कर भरावा लागेल. क्रेडिट कार्डवर नवे नियम लागू करण्यात आले असून या नवीन नियमामुळे क्रेडिट कार्ड पेमेंट अधिक महाग झाले आहे

    • Costly Credit Card : जर तुम्ही दैनंदिन कामांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन पेमेंटसाठी नवीन कर भरावा लागेल. क्रेडिट कार्डवर नवे नियम लागू करण्यात आले असून या नवीन नियमामुळे क्रेडिट कार्ड पेमेंट अधिक महाग झाले आहे

Costly Credit Card : जर तुम्ही दैनंदिन कामांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन पेमेंटसाठी नवीन कर भरावा लागेल. क्रेडिट कार्डवर नवे नियम लागू करण्यात आले असून या नवीन नियमामुळे क्रेडिट कार्ड पेमेंट अधिक महाग झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

नवा नियम १ जुलैपासून लागू

नवीन नियमानुसार आता परदेशात क्रेडिट कार्ड पेमेंट करणाऱ्यांवर नवीन कर भरावा लागणार आहे. हा नवीन कर क्रेडिट कार्डच्या बिलात अंतर्भूत केला जाईल. यात २०% टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) फक्त शिक्षण आणि वैद्यकीय वगळता इतर सर्व खर्चांवर लावला जाईल. हाच नवीन नियमाची अंमलबजावणी १ जुलै २०२३ पासून होणार आहे.

क्रेडिट कार्ड पेमेंटवर २०% अतिरिक्त कर

परदेशात क्रेडिट कार्ड पेमेंटवर कर परदेशात प्रवास करताना क्रेडिट कार्ड पेमेंटवर कर भरावा लागेल. हे आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) च्या कक्षेत आणले जाईल. अशा खर्चाचे स्रोत कर संकलनाच्या कक्षेत आणणे हा त्याचा उद्देश आहे. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत, १ जुलै २०२३ पासून शिक्षण आणि वैद्यकीय वगळता भारतातून पैसे पाठवण्यावर २० टक्के टीसीएस प्रस्तावित करण्यात आले होते.२००४ मध्ये देशात आणलेल्या एलआरएस अंतर्गत सुरुवातीला २५००० डाॅलर्स पाठवण्याची परवानगी होती. आर्थिक परिस्थितीनुसार एलआरएस मर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित करण्यात आली आहे.

विभाग