मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतीत वाढ, या शहरांत पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतीत वाढ, या शहरांत पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

May 11, 2023, 08:41 AM IST

    • Petrol Diesel price today 11 May 2023 : आज कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलही महाग झाले आहे.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 11 May 2023 : आज कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलही महाग झाले आहे.

    • Petrol Diesel price today 11 May 2023 : आज कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलही महाग झाले आहे.

Petrol Diesel price today 11 May 2023 : आज कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलही महाग झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्हीसह 'या' वस्तूंवर मिळणार तगडं डिस्काऊंट

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

Realme Sale: उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी; अवघ्या १०,९९९ रुपयांत खरेदी करा रिअलमीचा 'हा' फोन!

Petrol Diesel price today 11 May 2023 : देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जारी करतात. गुरुवारी दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर ७९भागातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे.डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाची किंमत ०.४१ टक्क्यांनी वाढून ७२.८६ डाॅलर्स प्रति बॅरल झाली. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइल ०.३७ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७६.६९ डाॅलर्स वर व्यापार करत आहे.

कोणत्या शहरात इंधनाचे दर बदलले?

नोएडा - पेट्रोल १५ रुपयांनी महागले. आता किंमत ९६.७९ रु., डिझेल १४ पैशांनी महागले. आता किंमत ८९.९६ रु.

गाझियाबाद – पेट्रोल ३२ पैशांनी महागले. आता किंमत ९६.२६ रुपये, डिझेल ३० पैशांनी स्वस्त. आता किंमत ८९.४५ रु.

गुरुग्राम - पेट्रोल ४१ पैशांनी महागले. आता किंमत ९७.१८ रुपये, डिझेल ४० पैशांनी महागले. आता किंमत ९०.०५ रुपये प्रति लिटर

जयपूर - पेट्रोल ७९ पैशांनी महागले. आता किंमत १०९.४६ रुपये, डिझेल ७२ पैशांनी महागले. आता किंमत ९४.६१ रुपये प्रति लिटर

लखनौ- पेट्रोल १४ पैशांनी महागले. आता किंमत ९६.३३ रुपये, डिझेल १२ पैशांनी स्वस्त. आता किंमत ८९.५३ रुपये प्रति लिटर

पाटणा - पेट्रोल ३० पैशांनी महागले. आता किंमत १०७.५४ रुपये, डिझेल २८ पैशांनी महागले. आता किमत ९४.३२ रुपये

देशातील महानगरांतील पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग