मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC share price : एलआयसीमध्ये बूम !शेअर्समध्ये इतके टक्के मिळेल जबरदस्त परतावा

LIC share price : एलआयसीमध्ये बूम !शेअर्समध्ये इतके टक्के मिळेल जबरदस्त परतावा

Nov 16, 2022, 01:18 PM IST

    • LIC share price : गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत एलआयसीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते त्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना किती टक्के मिळेल परतावा, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा - 
LIC Share HT

LIC share price : गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत एलआयसीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते त्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना किती टक्के मिळेल परतावा, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा -

    • LIC share price : गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत एलआयसीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते त्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना किती टक्के मिळेल परतावा, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा - 

 

ट्रेंडिंग न्यूज

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

LIC share price : भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीच्या शेअर्समध्ये सध्याच्या भाव पातळीपेक्षा त्यात ३० टक्के अधिक परतावा मिळत आहे. एलआयसीचे सप्टेंबरमधील निकाल चांगले आले आहेत. त्यामुळे कंपनीचा नफा अंदाजे १५९५२ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.

गेल्या सहा महिन्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

शेअर्समध्ये ३० टक्के वाढ

एलआयसीच्या शेअर्सचे टार्गेट प्राईस ८७० रुपये आहे. शेअर्सचा भाव १५ नोव्हेंबरला दिवसअखेर अंदाजे ६५३.८० रुपये होता. गेल्या ६ महिन्यात शेअर्समध्ये अंदाजे २५.३० टक्के घट झाली आहे. रिपोर्टच्या नुसार, चालू आर्थिक वर्षात कंपनीने एलआयसी बीमा रत्न, एलआयसी धनसंचय योजना आणि एलआयसी पेन्शन प्लस या योजना दाखल केल्या. याशिवाय कंपनीला जूलै ते सप्टेंबरमध्ये अंदाजे १५,९५२ कोटी रुपयांचा नफा झाला. हाच नफा गेल्या वर्षाच्या समान कालावधीत अंदाजे १४३४ कोटी रुपये होता.