मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : रेकाॅर्ड पातळीवरुन सोने चांदीच्या दरात चढ उतार कायम, पहा आजचे लेटेस्ट रेट

Gold Silver price today : रेकाॅर्ड पातळीवरुन सोने चांदीच्या दरात चढ उतार कायम, पहा आजचे लेटेस्ट रेट

Jan 19, 2023, 09:44 AM IST

    • Gold Silver price today : सोन्याच्या भावातील तेजी कायम आहे. आयबीजेएच्या संकतेस्थळानुसार, सराफा बाजारात बुधवारी संध्याकाळी बाजार बंद होतेवेळी सोन्याच्या किंमतीत १५० रुपये प्रती दहा ग्रॅमची वाढ झाली . तर चांदीच्या किंमतीतही ३३२ रुपये प्रती किलाोंची वाढ नोंदवण्यात आली.
Gold HT

Gold Silver price today : सोन्याच्या भावातील तेजी कायम आहे. आयबीजेएच्या संकतेस्थळानुसार, सराफा बाजारात बुधवारी संध्याकाळी बाजार बंद होतेवेळी सोन्याच्या किंमतीत १५० रुपये प्रती दहा ग्रॅमची वाढ झाली . तर चांदीच्या किंमतीतही ३३२ रुपये प्रती किलाोंची वाढ नोंदवण्यात आली.

    • Gold Silver price today : सोन्याच्या भावातील तेजी कायम आहे. आयबीजेएच्या संकतेस्थळानुसार, सराफा बाजारात बुधवारी संध्याकाळी बाजार बंद होतेवेळी सोन्याच्या किंमतीत १५० रुपये प्रती दहा ग्रॅमची वाढ झाली . तर चांदीच्या किंमतीतही ३३२ रुपये प्रती किलाोंची वाढ नोंदवण्यात आली.

Gold Silver price today : आज बाजारात सोन्याचा भाव पुढीलप्रमाणे राहिला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या सोन्याच्या दरानुसार, बुधवारी (दि.१८) संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६७५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. तर सकाळी हा दर ५६६०५ रुपये प्रति ग्रॅम होता. त्यामुळे बाजार बंद होतेवेळी, सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोने ५६७५७ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

याशिवाय चांदीचा दर ६८९९३ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर  ६८६६१ प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे दिवसभराच्या व्यवहारात चांदीच्या दरात ३३२ रुपयांची वाढ झाली आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी हा दर ६९१६६ रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात किलोमागे एक रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. 

शहरसोने २२ कॅरेटसोने २४ कॅरेटचांदी 
चेन्नई५२९८०५७७९०७२२००
मुंबई५२०००५६७३०७२२००
नवी दिल्ली५२१५०५६८९०७२२००
कोलकाता५२०००५६७३०७४८००
बंगळूरु५२०५०५६७८०७२२००
हैदराबाद५२०००५६७३०७२२००
पुणे५२०००५६७३०७२२००

विभाग