मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोने स्वस्तच, चांदीच्या किंमतीत इतक्या रुपयांची घसरण, पाहा आजच्या किंमती

Gold Silver price today : सोने स्वस्तच, चांदीच्या किंमतीत इतक्या रुपयांची घसरण, पाहा आजच्या किंमती

Jan 18, 2023, 09:42 AM IST

  • Gold Silver price today : सराफा व्यापाऱ्यांच्या अपेक्षेनुसार सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण होत आहे. मात्र, आगामी काळात लवकरच भावांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये सोने चांदीच्या किंमती आज काय आहेत ते जाणून घ्या.

Gold SIlver price Today HT

Gold Silver price today : सराफा व्यापाऱ्यांच्या अपेक्षेनुसार सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण होत आहे. मात्र, आगामी काळात लवकरच भावांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये सोने चांदीच्या किंमती आज काय आहेत ते जाणून घ्या.

  • Gold Silver price today : सराफा व्यापाऱ्यांच्या अपेक्षेनुसार सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण होत आहे. मात्र, आगामी काळात लवकरच भावांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये सोने चांदीच्या किंमती आज काय आहेत ते जाणून घ्या.

Gold Silver price today : सराफा व्यापाऱ्यांच्या अपेक्षेनुसार सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण होत आहे. मात्र, आगामी काळात लवकरच भावांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ducati Hypermotard 950 RVE: डुकाटी हायपरमोटार्ड ९५० आरव्हीई नव्या लूकसह बाजारात लॉन्च

Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

whatsapp : …तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

गुडरिटर्न्सच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोने २२ कॅरेटसाठी अंदाजे ५२३५० रुपये प्रति तोळा आहेत. कालच्या तुलनेत या किंमती स्थिर आहेत. २४ कॅरेटसाठी आज सोन्याचे दर ५७१०० रुपये प्रती तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात कोणताही बदल झालेला नाही.एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत अंदाजे ०.१४ टक्के घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमती ५६२७० रुपये प्रती तोळा या पातळीवर ट्रेड करत आहेत.

आज चांदीच्या किंमतींमध्ये कालच्या तुलनेत ६०० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या किंमती आज अंदाजे ७१९०० रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. चांदीच्या किंमती एमसीएक्सवर अंदाजे ०.०५ टक्के घसरणीसह अंदाजे  ६९,१५३ रुपये प्रती किलोंच्या पातळीवर आहेत. 

देशातील विविध शहरांतील सोने चांदीचे दर पुढीलप्रमाणे

शहरसोने २२ कॅरेट (रु.प्रतीतोळा)सोने २४ कॅरेट   (रु.प्रती तोळा)चांदी (रु.प्रती किलो)
चेन्नई५३०५०५७८७०७५३००
मुंबई५२२००५६९५०७१९००
नवी दिल्ली५२३५०५७१००७१९००
कोलकाता५२२००५६९५०७१९००
बंगळूरु५२२५०५७०००७५३००
केरळ५२२००५६९५०७५३००
पुणे५२२००५६९५०७१९००

विभाग