मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने दरात ११० रुपयांची वाढ तर चांदी झाली स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील किंमती

Gold Silver Price Today : सोने दरात ११० रुपयांची वाढ तर चांदी झाली स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील किंमती

May 14, 2023, 06:45 AM IST

    • Gold Silver price today 14 May 2023 : आज रविवारी सोने दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तुमच्या शहरातील प्रति तोळा किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.(Gold Silver)
Gold HT

Gold Silver price today 14 May 2023 : आज रविवारी सोने दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तुमच्या शहरातील प्रति तोळा किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.(Gold Silver)

    • Gold Silver price today 14 May 2023 : आज रविवारी सोने दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तुमच्या शहरातील प्रति तोळा किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.(Gold Silver)

Gold Silver price today 14 May 2023 : भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे तर चांदीचे दर कमी झाले आहेत.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

आज सोन्याच्या किंमती ६२ हजारांच्या पातळीवरुन खाली घसरल्या आहेत. २४ कॅरेटसाठी त्या ६१९५० रुपये आहेत. काल त्या अंदाजे ६१८४० रुपये होत्या. कालच्या तुलनेत त्यात आज ११० रुपयांची वाढ झाली आहे. याचप्रमाणे, २२ कॅरेटसाठी आजचे दर हे अंदाजे ५६८०० रुपये प्रति तोळा आहेत. काल ते अंदाजे ५६६५० रुपये प्रति तोळा होत्या. कालच्या तुलनेत त्यात आज १०० रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमती आज ७४८०० रुपये प्रति किलोंच्या दरात आहे. काल त्या अंदाजे ७५००० रुपये प्रति किलोंच्या घरात होत्या. त्यात कालच्या तुलनेत आज २०० रुपयांचील घसरण झाली आहे.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग