मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Earn Money from Business : अमूल कंपनी देतेय कमाईचा मौका, प्रति महिना मिळतील ५ लाख रुपये, असा होईल फायदा

Earn Money from Business : अमूल कंपनी देतेय कमाईचा मौका, प्रति महिना मिळतील ५ लाख रुपये, असा होईल फायदा

May 06, 2023, 04:47 PM IST

    • Earn Money from Business : जर तुम्हीही बक्कळ कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अमूल कंपनी तुम्हाला कमावण्याची संधी देत ​​आहे. अमूलसह तुम्ही मासिक ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.
amul HT

Earn Money from Business : जर तुम्हीही बक्कळ कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अमूल कंपनी तुम्हाला कमावण्याची संधी देत ​​आहे. अमूलसह तुम्ही मासिक ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

    • Earn Money from Business : जर तुम्हीही बक्कळ कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अमूल कंपनी तुम्हाला कमावण्याची संधी देत ​​आहे. अमूलसह तुम्ही मासिक ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

Earn Money from Business : जर तुम्हीही कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अमूल कंपनी तुम्हाला कमावण्याची संधी देत ​​आहे. अमूल (Amul) सह तुम्ही ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. त्यासाठी तुम्हाला एकदाच अंदाजे २ लाख ते ६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मात्र आयुष्यभर तुम्हाला हा फायद्याचा सौदा ठरु शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

तुम्हाला हा व्यवसाय २ प्रकारे सुरू करू शकतात. तुम्ही अमूलचे आउटलेट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला २ लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे ५ लाखांची गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी, याआधी तुम्हाला सुरुवातीला काही रक्कम गॅरेंटी म्हणून द्यावी लागेल. गॅरेंटी म्हणून सुमारे २५००० ते ५० हजार रुपये खर्च करावे लागतील.

अशी होईल कमाई

वास्तविक अमूलच्या उत्पादनांवर कमिशन मिळते. उदाहरणार्थ, दुधाच्या पॅकेटवर २.५ टक्के कमिशन, दुग्धजन्य पदार्थांवर १० टक्के, आईस्क्रीमवर २० टक्के कमिशन मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उत्पादनांवर वेगवेगळे कमिशन दर आहे. तुम्हाला रेसिपी आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर ५०% कमिशन मिळते.

अमूलच्या व्यवसायाशी निगडित होण्यासाठी तुम्हाला किमान जागेची गरज पडेल. या व्यवसायाच्या आयडियाबद्दल तुम्ही खरच गंभीरपणे विचार करत असाल तर तुम्हाला अमूलच्या अधिकृत मेल retail@amul.coop वर जावे लागेल. येथे तुम्हाला http://amul.com/m/amul scooping parlours या लिंकवर क्लिक करावे लागेल. या लिंकद्वारे तुम्ही सर्व माहिती मिळू शकेल.

विभाग