Panchang पंचांग २२ एप्रिल २०२४ सोमवार : चतुर्दशी व्रत; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Apr 22, 2024, 08:13 AM IST
- Today Panchang : आज सोमवार २२ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.
Today Panchang : आज सोमवार २२ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.
- Today Panchang : आज सोमवार २२ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.
आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.
संबंधित फोटो
तारीख - २२ एप्रिल २०२४
वार - सोमवार
विक्रम संवत - २०८१
शक संवत - १९४६
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म ऋतु
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्दशी तिथी २३ एप्रिल रात्री ३ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र - हस्त नक्षत्र रात्री ८ वाजेपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग - हर्षण योग २३ एप्रिल सकाळी ४ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर वज्र योग.
करण - गरज करण
राहुकाळ - सकाळी ७ वाजून ५० मिनिटे ते सकाळी ९ वाजून २६ मिनिटापर्यंत.
चंद्र राशी- कन्या
सूर्योदय - ६ वाजून १५ मिनिटे
सूर्यास्त - ६ वाजून ५८ मिनिटे.
दिनविशेष - दमनक चतुर्दशी, हनुमान जन्मोत्सव उपवास, पौर्णिमा प्रारंभ उ.रात्रौ ३ वाजून २५ मिनिटे.
विभाग