मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मुंबईत रोड कंत्राट घोटाळा?; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंच्या सुरात सूर

Video: मुंबईत रोड कंत्राट घोटाळा?; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंच्या सुरात सूर

Jan 18, 2023 11:09 AM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 18, 2023 11:09 AM IST

Ajit Pawar on BMC Road Contract : मुंबई महापालिकेत सभागृह अस्तित्वात नसताना तब्बल ६ हजार कोटींचा रस्ते काँक्रिटीकरणाची विकासकामं हाती घेण्यात आली आहे. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांना आता अजित पवार यांचीही साथ लाभली आहे. आदित्य यांच्या मुद्दे शंभर टक्के बरोबर आहेत असं वाटतं, असं अजित पवार म्हणाले. मुंबईत लोकप्रतिनिधी नसताना हजारो कोटींची कामं काढण्याची घाी का?, असा सवालही अजित पवार यांनी केला. पत्रकारांनीही या विषयाच्या खोलात जावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp