Vicky Kaushal: विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाणीपुरीचा संपूर्ण सेटअप दिसत आहे. विकी कौशल सेटवर पाणीपुरी पार्टी करताना दिसला आहे. चाहत्यांना विकी कौशलची फूडी स्टाइल आवडली आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.