मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: सोनाक्षी सिन्हासह ‘दहाड’च्या संपूर्ण टीमची स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी!

Video: सोनाक्षी सिन्हासह ‘दहाड’च्या संपूर्ण टीमची स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी!

May 11, 2023 03:26 PM IST Harshada Bhirvandekar
May 11, 2023 03:26 PM IST

Dahaad Special Screening: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी 'दहाड' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. यादरम्यान संपूर्ण टीमही तिच्यासोबत प्रमोशनला हजेरी लावत आहे. नुकतीच 'दहाड'ची स्पेशल स्क्रीनिंग पार पडली. या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सोनाक्षी सिन्हाची दमदार स्टाईल पाहायला मिळाली आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षीच्या पात्राचे नाव ‘अंजली भाटी’ असणार आहे, जी हरवलेल्या मुलींचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणार आहे. या सीरिजच्या स्पेशल स्क्रीनिंगला संपूर्ण टीम हजर होती.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp