Video: घरातच बांधलं रजनीकांत यांचं मंदिर; रजनीकांतच्या चाहत्याने केली कमाल!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: घरातच बांधलं रजनीकांत यांचं मंदिर; रजनीकांतच्या चाहत्याने केली कमाल!

Video: घरातच बांधलं रजनीकांत यांचं मंदिर; रजनीकांतच्या चाहत्याने केली कमाल!

Published Nov 02, 2023 10:43 AM IST

Rajinikanth fan built temple: रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी काहीही करायला तयार असतात. आता अशाच एका जबरा फॅनने चक्क घरातच सुपरस्टार रजनीकांत यांचं मंदिर बांधलं आहे. या मंदिरात त्याने तब्बल २५० किलो वजनाची रजनीकांत यांची मूर्ती बसवली आहे. सध्या सोशल मीडियावर या मूर्तीची चर्चा पाहायला मिळत आहे. मेगास्टार रजनीकांत यांचा हा जबर फॅन तामिळनाडूतील मदुराईमध्ये राहतो. त्याने मदुराईतील आपल्या घरात पूर्णपणे रजनीकांत यांना समर्पित असे मंदिर बांधले आहे. पाहा व्हिडीओ...

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp