मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी लग्नगाठ बांधणार; सोशल मीडियावर शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

Video: शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी लग्नगाठ बांधणार; सोशल मीडियावर शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

Jan 02, 2023 04:54 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 02, 2023 04:54 PM IST
  • ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. या चित्रपटात शाहरुख खान याच्या मुलीची भूमिका अर्थात ‘अंजली’ साकारणाऱ्या अभिनेत्री सना सईदने देखील आपल्या क्युटनेसने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. ‘कुछ कुछ होता है’ फेम सना आता मोठी झाली असून, लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच तिने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करून याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp