bharat jodo yatra in telangana : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणातून प्रवास करत आहे. राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी महिला, तरुण आणि लहान मुलांनीही मोठी गर्दी केली. राहुल गांधी पदयात्रा करत असताना त्यांनी एका मुलीला खांद्यावर घेऊन पायपीट केली आणि त्यानंतर तिला चॉकलेटही दिलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.