मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: असं पहिल्यांदाच घडतंय... अनुपम खेर यांनी केलं ‘पुण्यभूषण’ डॉ. मोहन आगाशेंचं कौतुक!

Video: असं पहिल्यांदाच घडतंय... अनुपम खेर यांनी केलं ‘पुण्यभूषण’ डॉ. मोहन आगाशेंचं कौतुक!

Jul 24, 2023 01:16 PM IST Harshada Bhirvandekar
Jul 24, 2023 01:16 PM IST

Anupam Kher And Mohan Agashe: नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री शर्मिला टागोर देखील उपस्थित राहिल्या होत्या. तर, अनुपम खेर यांनी डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. पाहा काय म्हणाले अनुपम खेर...

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp