मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘अफलातून’ चित्रपटातून जॉनी लिव्हर यांचा मुलगा करणार मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण!

Video: ‘अफलातून’ चित्रपटातून जॉनी लिव्हर यांचा मुलगा करणार मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण!

Jul 04, 2023 01:44 PM IST Harshada Bhirvandekar
Jul 04, 2023 01:44 PM IST

Aflatoon Marathi Movie: अभिनेते जॉनी लिव्हर यांनी मराठी मनोरंजन विश्वातही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ते ‘अफलातून’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटातून आता प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून जॉनी लिव्हर यांचा मुलगा जेसी लिव्हर देखील मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp