Latest world cup 2023 Photos

क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार अहमदाबादला पोहोचले आहेत. चला पाहूया कोणते कलाकार पोहोचले आहेत.

ICC World Cup Final: देशाला पाठिंबा देण्यासाठी कलाकार पोहोचले अहमदाबाद

Sunday, November 19, 2023

भारतीय वायू सेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून एअर शो सादर केला.

World Cup 2023: फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वायुसेनेचा एअर शो, पाहा फोटो

Sunday, November 19, 2023

गुजरातच्या पाटणमधील 'रानी की वाव' येथे फोटो शूट करण्यात आले. या ठिकाणची रचना आश्चर्यापेक्षा कमी नाही. दोन्ही कर्णधारांच्या मागे दिसणारा नजारा इतका सुंदर आहे की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल.

World Cup 2023 Final: फायनलपूर्वी रोहित शर्मा- पॅट कमिन्सचे ट्रॉफीसह फोटोशूट

Saturday, November 18, 2023

रोहित आणि कमिन्सने अहमदाबादमधील अडालज स्टेपवेल किंवा अडालज की बावडी येथे फोटोशूट केले. अडालज स्टेपवेल ही अहमदाबादेतील उकरार येथे आहे. ही बावडी राणी रुदादेवीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधली होती.

IND vs AUS Final : रोहित आणि कमिन्सचं वर्ल्डकप ट्रॉफीसोबत जबरदस्त फोटोशूट, पाहा

Saturday, November 18, 2023

ind vs aus final world cup 2023

IND vs AUS Final : हे ४ खेळाडू भारताची सर्वात मोठी ताकद, ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित

Saturday, November 18, 2023

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ५७ धावांत सात विकेट घेत विश्वविक्रमी गोलंदाजी केली. २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शमी पहिल्या क्रमांकावर आहे.  त्याने ६ सामन्यांत ५.०१ च्या इकॉनॉमी रेटने २३ विकेट घेतल्या आहेत.

Mohammed Shami: विश्वचषकात मोहम्मद शामीच नंबर वन!

Saturday, November 18, 2023

Football Legend David Bechkam And Sachin Tendulkar

IND vs NZ : क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉलरचा स्वॅग, सचिनच्या घरी डेव्हिड बॅकहमचं जंगी स्वागत, पाहा

Wednesday, November 15, 2023

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित ५० षटकांत ४ गडी गमावून ४१० धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ ४७.५ षटकात २५० धावांवर सर्वबाद झाला. भारताने हा सामना १६० धावांनी जिंकला.

World Cup 2023: टीम इंडियाचा नेदरलँडवर १६० धावांनी विजय, पाहा सामन्यातील खास फोटो

Monday, November 13, 2023

एकदिवसीय विश्वचषकात भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी करुन दाखवली. भारताने या स्पर्धेत सलग ९ साखळी सामने जिंकून विक्रम केला. सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे.

World Cup 2023: रोहित शर्माने सौरव गांगुलीचा विक्रम मोडला

Monday, November 13, 2023

Team India's Diwali Celebration

Team India Diwali : टीम इंडियाने बेंगळुरूमध्ये साजरी केली दिवाळी, हे सुंदर फोटो पाहा

Sunday, November 12, 2023

वर्ल्डकप २०२३ चे ४ सेमी फायनलीस्टदेखील ठरले आहेत. वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड वॉर्नर वर्ल्डकप विजयाने आपल्या करिअरचा शेवट करण्यास प्रयत्नशील असतील.

World Cup 2023 : वॉर्नर ते डीकॉक! वर्ल्डकपनंतर हे ५ खेळाडू वनडे क्रिकेट खेळणार नाहीत

Saturday, November 11, 2023

india vs new zeland semi final 1

IND vs NZ Semi Final : रचिन ते सँटनर! न्यूझीलंडचे हे ५ खेळाडू टीम इंडियाचा गेम करू शकतात, पाहा

Friday, November 10, 2023

इंग्लंडच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर नेदरलँड्सच्या संघाने जोरदार कमबॅक केले. मात्र, त्यानंतर बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्यात सातव्या विकेटसाठी १२९ भागिदारी झाली. शेवटच्या काही षटकात दोघांनी फटकेबाजी केली.

World Cup: इंग्लंडचा वर्ल्डकपमधील दुसरा विजय, पाहा थरारक सामन्याचे खास फोटो

Wednesday, November 8, 2023

ग्लेन मॅक्सवेल हा ३ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर येऊन द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Glenn Maxwell : मॅक्सवेलनं बनवले हे ९ महाविक्रम, मोडणं जवळपास अशक्य, पाहा

Wednesday, November 8, 2023

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ३ अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. दरम्यान, २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशथक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

Shubman Gill: शुभमन गिलचा नवा पराक्रम, २०२३ मध्ये झळकावली सर्वाधिक अर्धशतक

Thursday, November 2, 2023

दक्षिण आफ्रिकेने एकाच वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत एकूण ७८ षटकार मारले आहेत.

SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेचा विजयी षटकार, पाहा न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातील खास फोटो

Wednesday, November 1, 2023

ICC ODI World Cup 2023

World Cup 2023 : मार्को यान्सेन ते रचिन रविंद्र! हे खेळाडू पहिल्याच वर्ल्डकपमध्ये बनले सुपरस्टार, पाहा

Monday, October 30, 2023

क्रिकेट वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराहने न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर आणि पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीला मागे टाकले आहे. सँटनर तिसऱ्या तर शाहीन चौथ्या स्थानावर घसरला आहे.

Most Wickets In WC 2023 : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स! बुमराहची मोठी झेप, सँटनर-शाहीनला मागे टाकलं, पाहा यादी

Sunday, October 29, 2023

ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनशी लग्न केले आहे. विनी रमन हिने मॅक्सवेलला त्याच्या मानसिक आजारातून बरे होण्यास मदत केली होती. विनी रमन ही फार्मासिस्ट असून ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहते.

Glenn Maxwell Net Worth : अलिशान बंगला, लक्झरी कार कलेक्शन! ग्लेन मॅक्सवेलची एकूण संपत्ती किती? पाहा

Thursday, October 26, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर नेदरलँड्सचा संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. नेदरलँड्सने पाच पैकी एक सामना जिंकला आहे. नेदरलँड्सचे २ गुण (-१.९०२) आहेत.

WC 2023 Points Table: ऑस्ट्रेलियाचा कारनामा, गुणतालिकेत मोठा फेरबदल; भारत कितव्या क्रमांकावर?

Wednesday, October 25, 2023