Latest utility news Photos

कॅनरा बँकेने २ कोटींवरील मुदत ठेवींचे व्याजदरात बदल केले आहेत आणि नवीन व्याजदर ८ ऑगस्ट २०२२ पासून लागू केले आहेत. बँक ७ दिवस ते १० दिवसांच्या कालावधींच्या एफडीवर २.९० टक्के व्याजदर ऑफर करत आहे. तिथेच बँक सामान्य लोकांसाठी हा व्याजदर २.९० टक्के असेल आणि जेष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर ६.२५ टक्के इतका असेल.

या बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात केली वाढ, तुमची एफडी या बँकेत तर नाही ना, करा चेक

Friday, August 26, 2022

बँक ऑफ बडोदाचे चेक पेमेंटचे नियम १ ऑगस्टपासून बदलणार आहेत. बँक ऑफ बडोदाने आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चेक पेमेंट नियमात सुधारणा केली आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना कळवले आहे की १ ऑगस्टपासून लागू होणार्‍या नियमानुसार ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी 'पॉझिटिव्ह पेमेंट' किंवा 'पॉझिटिव्ह पेमेंट' अनिवार्य आहे. या व्यवस्थेशिवाय धनादेश भरता येणार नाही.

Banking Rule Change in August: या महिन्यात १८ दिवस सुट्टी; बँकेच्या नियमातही बदल

Friday, August 26, 2022

'हिंदुस्तान टाईम्स'च्या 'लाइव्ह हिंदुस्तान'मधील वृत्तानुसार, छत्तीसगडचे सरकारी कर्मचारी दीर्घकाळापासून केंद्रीय दराने महागाई भत्ता (डीए) आणि घरभाडे भत्ता (एचआरए) देण्याची मागणी करत आहेत.

7th Pay Commission : 'या' राज्यातले सरकारी कर्मचारी पाच दिवसांच्या संपावर

Monday, July 25, 2022

पॅकेज केलेल्या आणि प्री-लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल. यामुळे पॅकेज केलेले मध, दही, दूध, ताक, मासे, मांस, लोणी, कॉर्नफ्लेक्स यांच्या किमती वाढतील. यापूर्वी केवळ ब्रँडेड पीठ आणि तांदळावर पाच टक्के जीएसटी आकारला जात होता. मात्र, आतापासून ब्रँडेड नसले तरी पॅकेज केलेले आणि लेबल केलेले पीठ आणि तांदूळ यावर जीएसटी आकारला जाईल. परिणामी, पॅकेज केलेले आणि लेबल केलेले पीठ आणि तांदूळ यांच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

New GST Rates: जीएसटी वाढला! नेमक्या कोणत्या वस्तू झाल्या महाग? पाहा!

Monday, July 18, 2022

कोणत्या बँकेत सर्वात जास्त मुदत ठेव व्याज दर आहे? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आणि ते योग्यही आहे. बरेच लोक अजूनही गुंतवणुकीला मुदत ठेव मानतात. सुरक्षित परताव्याच्या व्यतिरीक्त, ८०C अंतर्गत ५ वर्षांसाठी गुंतवणूक कर वजावट मिळते.

Bank Interest Rates: बँकांचा व्याजदर वाढीचा धडाका; FD करण्याआधी हे वाचा!

Monday, July 4, 2022