utility-news News, utility-news News in marathi, utility-news बातम्या मराठीत, utility-news Marathi News – HT Marathi

Utility News

नवीन फोटो

<p>कॅनरा बँकेने २ कोटींवरील मुदत ठेवींचे व्याजदरात बदल केले आहेत आणि नवीन व्याजदर ८ ऑगस्ट २०२२ पासून लागू केले आहेत. बँक ७ दिवस ते १० दिवसांच्या कालावधींच्या एफडीवर २.९० टक्के व्याजदर ऑफर करत आहे. तिथेच बँक सामान्य लोकांसाठी हा व्याजदर २.९० टक्के असेल आणि जेष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर ६.२५ टक्के इतका असेल.</p>

या बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात केली वाढ, तुमची एफडी या बँकेत तर नाही ना, करा चेक

Aug 26, 2022 03:08 PM

नवीन वेबस्टोरी