Latest trending fashion Photos

मेहंदी ही एक पारंपारिक कला आहे जी शतकानुशतके भारतीय आणि मध्य पूर्व संस्कृतीचा एक भाग आहे. कोणत्याही प्रसंगात लालित्य आणि सौंदर्याचा स्पर्श जोडण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग आहे आणि ईद-उल-फित्र देखील याला अपवाद नाही.

Eid-ul-Fitr 2024: अरबी ते मोरोक्को, ट्रेंडी मेहंदी डिझाइन या सणासुदीच्या हंगामात ट्राय करा!

Tuesday, April 9, 2024

अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि पुन्हा एकदा ती तिच्या पारंपरिक लूकने तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये अवनीत कौरचा सिंपल लूक तुम्ही ईदला ट्राय करू शकता.

Eid 2024: अवनीत कौरचा हा ट्रेडिशनल लूक ईदसाठी आहे उत्तम, आवर्जून करा ट्राय!

Sunday, March 31, 2024

'फर्स्ट कट', हे पर्ल अकादमीच कलेक्शन सतत बदलणाऱ्या जगाला प्रतिबिंबित करणारे होते. हे कलेक्शन नावीन्य आणि जागरूकता यांचे मिश्रण होते.

Fashion: फॅशन इंडस्ट्रीमध्येही एआय दाखल, बघा पर्ल अकादमीचं ‘फर्स्ट कट’ कलेक्शन!

Thursday, March 28, 2024

कपडे धुतल्यानंतर फक्त साबणाचा वास उरतो. कपाटात ठेवल्याने कपड्यांवर साबणाचा वास येईल. तुमच्या कपड्यांचा वास चांगला राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करा. काही घटक तुमच्या कपड्यांना वास येण्यापासून दूर ठेवतील.

Lifestyle Hack : परफ्यूमशिवाय कपड्यांना चांगला वास येण्यासाठी टिप्स!

Monday, March 18, 2024

पार्टीला एथनिक काहीतरी घालायचे असेल तर पांढरा ड्रेस घाला. सोबत रंगीबेरंगी दुपट्टा घ्या.

Holi 2024: ऑफिसच्या होळी पार्टीसाठी असं व्हा तयार! फॉलो करा या टिप्स

Saturday, March 16, 2024

सारा अली खान तिच्या फिटनेसबद्दल खूप गंभीर आहे आणि अलीकडेच साराने तिचा एक वर्कआउट व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

Sara Ali Khan: सारा अली खानने शेअर केला वर्कआउट व्हिडीओ, तुम्हीही ट्राय करू शकता लूक!

Thursday, March 14, 2024

बॉलीवूड अभिनेत्री अनेकदा त्यांच्या आउटिंग दरम्यान पापाराझींद्वारे कॅप्चर केल्या जातात, अलीकडेच पॅप्सने फॅशनिस्टा मलायका अरोरा आणि सुंदर जान्हवी कपूर यांना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.

Fashion: जान्हवी की मलायका तुम्हाला कोणाचा आउटिंग लूक आवडला? बघा फोटो!

Wednesday, January 31, 2024

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि ती अलीकडेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरचा टच जोडताना दिसली. या नवीनतम फोटोंमध्ये मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे.

Monalisa: उफ्फ 'तेरी अदा... मोनालिसाचा लूक पाहून चाहत्यांना घाम फुटला, पाहा फोटो

Tuesday, January 30, 2024

दक्षिणेकडची ग्लॅमरस अभिनेत्री रश्मिका मंदानाने आाता बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमवलं आहे. अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळं तिने स्वतःचा एक खास चाहतावर्ग तयार केला आहे. रश्मिकाने नुकतंच काळ्या रंगाची रेशमी साडी परिधान करून फोटो शेअर केले आहे.

काळ्या साडीत नटली 'सामी सामी' गर्ल रश्मिका मंदाना; वेड लावणारं लूक्स

Wednesday, November 22, 2023

क्यूट आणि सुंदर अभिनेत्री अनन्या पांडेचे इंस्टाग्राम एका पेक्षा एक जबरदस्त असे आउटफिट्स आणि लुक्सने भरलेले आहे. आज आम्ही तुम्हाला तिचे काही फोटो दाखवत आहोत, ज्यातून तुम्ही फेस्टिव्ह सीझनसाठी टिप्स घेऊ शकता.

Festive Season Look: फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत अनन्या पांडेचे हे लूक, घेऊ शकता प्रेरणा

Wednesday, October 18, 2023

नवरात्री, म्हणजे देवी दुर्गाला सन्मानित करणारा नऊ रात्रीचा हिंदू सण, प्रत्येक दिवस एका वेगळ्या स्वरूपाशी आणि विधींशी जोडतो. यंदा हा सण १५ ऑक्टोबरपासून सुरू होणारे आणि या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी समाप्त होणारे, येथे प्रत्येक दिवसासाठी नऊ सेलिब्रिटी-प्रेरित आउटफिट्स बघा.

Navratri 2023: नवरात्री उत्सवाच्या प्रत्येक दिवसासाठी सेलिब्रिटींकडून कढून घ्या प्रेरणा!

Friday, October 13, 2023

फिटनेस फ्रीक मलायका अरोरा पुन्हा एकदा दिवा योगाच्या बाहेर पापाराझींद्वारे स्पॉट झाली. मलायकाने पुन्हा एकदा तिच्या वर्कआउट लूकने तिच्या चाहत्यांना थक्क केले आहे. चला मलायकाचे हे खास फोटो पाहूया.

Workout Look: फिटनेस फ्रीक मलायकाचा हा वर्कआउट लुक आहे खूपच सिझलिंग, पाहा फोटो

Monday, August 21, 2023

फॅशनिस्टा मलायका अरोरा अलीकडेच एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यादरम्यान मलायकाचा लूक खूपच मस्त होता.

Malaika Arora: मलायका अरोराचा एअरपोर्ट लुक आऊटिंगसाठी आहे परफेक्ट! तुम्हीही करा ट्राय

Monday, August 14, 2023

Gen-Z, पिढी म्हणजे २००० नंतर जन्मलेली पिढी. त्यांचा नवीन दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांसह सामाजिक नियमांमध्ये क्रांती घडवत आहे. त्यांचा प्रभाव काम, सामाजिक सुधारणा, फॅशन, सौंदर्यशास्त्र आणि अगदी दागिन्यांसह जीवनाच्या विविध पैलूंपर्यंत पसरतो. तरुण पिढीने दागिन्यांचे महत्त्व आणि कार्य त्यांच्या वैयक्तिक सौंदर्य आणि फॅशनच्या निवडींमध्ये समाविष्ट केले आहे. मिनिमल ज्वेलरी त्याचा लूक डिफाइन करते. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात रिलायन्स ज्वेल्सचे, सीईओ, श्री सुनील नायक यांच्याकडून...

Gen-Z सारखा लूक हवाय? ही आहे ट्रेंडी मिनिमल ज्वेलरी ट्राय करा

Tuesday, August 8, 2023

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या झुमका गाण्याने फॅशन जगताला झुमकाच्या आकर्षणाने पुन्हा एकदा व्यापून टाकले आहे. तुमच्या आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडून प्रेरित काही सुपर स्टायलिश, स्टेटमेंट मेकिंग झुमका कानातले समाविष्ट करून तुमच्या ज्वेलरी कलेक्शनला एक शानदार मेकओव्हर देण्याची ही योग्य वेळ आहे. ऑक्सिडाइज्ड ते पारंपारिक, हे आभूषण तुमचा लूक नक्कीच उंचावतील.

झुमका गिरा रे! बॉलीवूड अभिनेत्रींचे हे जबरदस्त झुमका लूक लावतील वेड!

Wednesday, July 26, 2023

लग्नाच्या तयारीसाठी कितीही महिने असले तरी कमीच असतात. तुमच्या जवळच्या मित्र किंवा नातेवाईकाचे लग्न असेल तर तुम्‍हाला फक्त तुमच्‍या आवडत्‍या बॉलीवुड सेलिब्रिटीजच्‍या वॉर्डरोबमधून प्रेरणा घेण्‍याची आवश्‍यकता आहे. यावेळी आम्ही पूजा हेगडेच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही लूक्स दाखवत आहोत. तिने खुश वेडिंग मॅगझिनचे कव्हर शूट केले आणि सुंदर समर शेड्समध्ये सीक्विन साड्या आणि लेहेंगा कॅरी केले आहे. एखाद्या लग्नात गेस्ट म्हणून उठून दिसायचे असेल तर तिच्या या लूकवरून प्रेरणा घ्यायला विसरू नका.

Pooja Hegde Looks: लग्न कोणाचेही असो तुम्हीच दिसाल उठून, पूजा हेगडेच्या लूकवरून घ्या प्रेरणा

Tuesday, July 25, 2023

भावी आईच्या नव्या लूकवर चाहते  फिदा  झाल्याचं दिसत आहे.

Subhashree Ganguly: बंगाली ब्युटी; वेस्टर्न ड्रेसमध्ये सुभाषश्री गांगुलीचं हटके फोटोशूट!

Monday, July 10, 2023

रॉयल एस्कॉट सेलिब्रेशनच्या लेडीज डेमध्ये केंद्रस्थानी असलेल्या हॅट्स

Fancy Hats: तुम्ही टोपीचे हे प्रकार पाहिलेत का?

Thursday, June 29, 2023

दरवर्षी ईद उल अधा हा सण जगभरात मुस्लिम समुदायाकडून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांपासून ते घरांना चमकदार रंगांनी सजवण्यापर्यंत, लोक विविध गोष्टी करतात. नवीन कपडे घालणे आणि हातांना मेहंदी लावणे हे ईद उल अधाचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. येथे काही ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स आहेत.

Eid ul Adha 2023: बकरी ईदला मेंहदीने खुलवा हाताचे सौंदर्य, पाहा ट्रेंडी डिझाईन्स

Wednesday, June 28, 2023

दीया मिर्झा, जी सस्टेनेबल कपड्यांच्या लेबलचा प्रचार करण्यासाठी ओळखली जाते, तिने अलीकडेच कमल हासनच्या फॅशन लेबलचा गुलाबी पॅंटसूटमध्ये एक आकर्षक लुक केला होता.

Dia Mirza: दिया मिर्झाचा पँटसूटमध्ये बॉस लूक!

Tuesday, June 27, 2023