transport News, transport News in marathi, transport बातम्या मराठीत, transport Marathi News – HT Marathi

transport

नवीन फोटो

<p>प्रदूषण ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. भारत प्रदूषणात एक नंबरवर आहे हे वारंवार पाहिलं गेलंय. भारतीय ऑटो इंडस्ट्रीजचे संचालक सुयश गुप्ता यांना हिंदुस्तान टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. भारताने देशातली एक मजबूत अर्थव्यवस्था असं नाव कमावत असतानाच सर्वात जास्त प्रदूषण करणारा देश असाही नकारात्मक लौकीक आपल्या नावावर केलाय असं गुप्ता म्हणालेत</p>

जागतिक पर्यावरण दिवस २०२२ : भारतीय शहरातलं प्रदूषण कमी करण्याचे ७ उपाय

Aug 26, 2022 03:41 PM

नवीन व्हिडिओ

मुंबईतील बेस्ट बस स्टॉप झाले सुसज्ज आणि हायटेक

Video: मुंबईतील बेस्ट बस स्टॉप असे झाले ‘हायटेक’

Apr 07, 2023 05:46 PM