Latest technology Photos

आज होणारे सूर्यग्रहण हे २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज होणाऱ्या  सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य पूर्णपणे चंद्राच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. यावेळी सूर्याच्या कडा दिसणार आहे. या दरम्यान, इस्रोचे आदित्य एल१ यान या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अत्यंत जवळून साक्षीदार होणार आहे. आदित्य L1 हे या काळातील या ग्रहण टिपणार असून या द्वारे  सूर्याचे  क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास हे यान करणार आहे.

ISRO's Aditya L1 : इस्रोचे आदित्य एल १ सूर्यग्रहणाचा करणार अभ्यास; पाहा फोटो

Monday, April 8, 2024

७ मार्च, २०२४ रोजी, जर्मनीतील रहिवाशांना फेडरल ऑफिस ऑफ सिव्हिल प्रोटेक्शन अँड डिझास्टर असिस्टन्स (BBK) कडून ८ आणि ९ मार्चला अवकाशातून देशभरात पडणाऱ्या अवकाशातील अंतराळ कचऱ्याराविषयी चेतावणी मिळाली होती.

space debris : काय सांगता ! इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा तब्बल २.६ टन अंतराळ कचरा पृथ्वीवर पडला

Monday, March 11, 2024

ओडिसियस लँडर ५० वर्षांहून अधिक काळानंतर  चंद्रावर उतरणारे पहिले अमेरिकेचे अंतराळयान आहे. या मोहीमेचे मुख्य प्रायोजक नासा आहे.

US spacecraft Odysseus : अमेरिकेच्या खाजगी अंतराळयान ओडिसियसने चंद्रावरून पाठवला पहिला फोटो

Wednesday, February 28, 2024

विविध प्रकारचे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर हे सुरक्षित ॲप्स मानले जाते. मात्र, असे असतांना  वज्रस्पाय मालवेअरसह तब्बल ६ धोकादायक ॲप्स हे प्ले स्टोअरमध्ये आहे. हे ॲप्स हेरगिरी, हॅकिंग आणि खासगी माहिती चोरण्यात निष्णात असून जर हे ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर ते तातडीने डिलिट करण्याचे आवाहंन करण्यात आले आहे.

Security alert: गुगल प्ले स्टोअरवरील वज्र स्पाय मालवेअरसह १२ धोकादायक ॲप्सचा Android युझर्सना धोका

Wednesday, February 7, 2024

शनिवारी ६ जानेवारी रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आदित्य-L1 मोहिमेच्या अंतराळयानाला Lagrangian बिंदू (L1) भोवती कक्षेत बांधण्यासाठी महत्वाचा टप्पा पार करणार आहे. या मोहिमेसाठी आजचा दिवस महत्वाचा राहणार आहे. हे यान २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते.

Aditya-L1 mission : इस्रो आज इतिहास रचणार! आदित्य L1 शेवटच्या कक्षात स्थिर होणार

Saturday, January 6, 2024

इस्रोने नव्या वर्षात इतिहास घडवला आहे, सोमवारी  C58 मिशन- PSLV-C58 च्या साह्याने  पहिला X-Ray Polarimeter Satellite, XPoSatचे  यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले.

ISRO : अभिमानास्पद ! अंतराळात भारताच्या चार खगोलीय प्रयोगशाळा कार्यरत; चौथी प्रयोगशाळा उलगडणार महत्वाचे रहस्य

Tuesday, January 2, 2024

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर प्रथमच सॉफ्ट लँडिंग केल्यामुळे २०२३  हे वर्ष अंतराळ क्षेत्रासाठी, विशेषत: भारतासाठी महत्वाचे ठरले.

Year Ender 2023 : सरते २०२३ वर्ष ठरले अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे; 'या' मोहिमा ठरल्या लक्षवेधी

Saturday, December 30, 2023

आदित्य-L १ मिशन, भारताची महत्त्वाची मोहीम आहे. ही सौर वेधशाळा ६  जानेवारी २०२४ रोजी Lagrange पॉइंट 1 (L1) वर पोहचणार आहे. या ठिकाणी आदित्य यांन पोहचल्यावर इस्रो इतिहास रचणार आहे. आदित्य-L1 हे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या जवळच्या बिंदु जवळ पोहचणार आहे. या ठिकाणी राहून सूर्याला प्रदक्षिणा घालून हे यान सूर्याच्या अभ्यास करणार आहे, अशी माहिती इस्रो (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली.

Aditya-L1 mission : आदित्य एल १ पोहचलं सूर्याच्या जवळ! ६ जानेवारीला करणार मोहीम फत्ते; जाणून घेऊयात सविस्तर

Monday, December 25, 2023

भारताची प्रसिद्ध अंतराळ संस्था, ISRO ला महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेत मोठा धक्का बसला आहे कारण अमेरिका, रशिया आणि इतर काही राष्ट्रांनी पर्यावरण नियंत्रण आणि जीवन रक्षण प्रणाली (ECLSS) चे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये विविध देशांच्या सहकार्याने इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वी उपग्रह प्रक्षेपण केले आहे. मात्र, गगनयान मोहिमेसाठी आवश्यक जीवन रक्षण प्रणाली अद्याप इस्रोला तयार करता आलेली नाही.

ISRO : अमेरिका, रशियाने नकार दिल्याने इस्रो स्वत: विकसित करणार लाईफ सपोर्ट तंत्रज्ञान

Sunday, December 24, 2023

धूर किंवा धुक्यासारखे जटिल सेंद्रिय रेणू पृथ्वीपासून १२  अब्ज प्रकाश-वर्षांहून अधिक अंतरावर एका दुसऱ्या आकाश गंगेत आहे.  जेम्स वेब टेलिस्कोपने अशाच एका आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे. यात गुंतागुंतीच्या रेणूंच्या सर्वात दूरच्या शोधाचा एक नवीन विक्रम या दुर्बिणीने केला आहे. ७ जून २०२३ रोजी NASA द्वारे. आपल्या आकाशगंगेपासून तब्बल १२  अब्ज प्रकाश-वर्षे अंतरावर असलेल्या आकाशगंगेचे हे टिपलेले छायाचित्र.

Webb telescope : वेब टेलिस्कोपने २०२३ मध्ये टिपलेले खास छायाचित्र; ज्यांनी घडवला वेळेचा प्रवास, पाहा फोटो

Sunday, December 24, 2023

OnePlus 12 5G: हा फोन चीनमध्ये ४ डिसेंबर रोजी लॉन्च होईल. यानंतर २३ जानेवारी २०२४ रोजी भारतात लॉन्च होईल. या स्मार्टफोनची किंमत वनप्लस ११ 5G फोनपेक्षा कमी आहे.

Upcoming Smartphones: डिसेंबरमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनची यादी

Wednesday, November 29, 2023

Acer Aspire Lite लॅपटॉपची मूळ किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे. अमेझॉन या लॅपटॉपवर २९ टक्के डिस्काऊंट देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा लॅपटॉप अवघ्या ३१ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Top laptop deals on Amazon: अमेझॉन देतोय 'या' लॅपटॉपवर बंपर डिस्काऊंट

Thursday, September 21, 2023

ऑनर ९० मध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित अधारित आहे.

HONOR 90: ऑनर कंपनीच्या 'या' स्मार्टफोनमध्ये धमाकेदार फीचर्सचा समावेश

Monday, September 18, 2023

अमेरिकेतील Center for Near-Earth Object Studies (CNEOS) ही संस्था अंतराळात फिरणाऱ्या मोकाट लघुग्रहांवर लक्ष ठेवून असते. सध्या पृथ्वीच्या दिशेने झेपावणाऱ्या 2023 RL या लघुग्रहाच्या (Asteroid) प्रवासावरही या संस्थेचं सातत्याने लक्ष आहे. या लघुग्रहाचा झेपावण्याचा वेग हा प्रती तास १९०२१ किलोमीटर असल्याचे CNEOS या संस्थेतील खगोल वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ९ सप्टेंबर रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून प्रवास करणार आहे.

Asteroid 2023 RL: विमानाच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं झेपावतोय? काय होणार परिणाम

Thursday, September 7, 2023

ऑटोमोबाइल क्षेत्रात रोजच्या रोज काही तरी संशोधन सुरू असतं. नवीन तंत्रज्ञान येत असतं. त्याचं प्रतिबिंब कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये पडत असतं. याच संशोधनातून आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं नवनव्या, अद्ययावत व आलिशान कार बाजारात येतात. किया मोटर्सची अशीच एक देखणी कार बाजारात आली आहे. रस्त्यावर ही कार एखाद्याच्या नजरेस पडल्यास वळून वळून पाहण्याशिवाय पर्याय नाही.

Kia EV5 : कियाची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा पाहून मन भरत नाही! बाजूनं गेली तर वळून वळून बघाल!

Wednesday, August 30, 2023

The PSLV-C57, tasked with carrying the AdityaL1 mission, has been transported to Sriharikota's Second Launch Pad.

Aditya-L1 space mission: आदित्य-L1 सौर मोहिमेसाठी तयार; ISRO चे PSLV-C57 रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज; पाहा फोटो

Wednesday, August 30, 2023

चांद्रयान चंद्रावर उतरत असताना त्याची तीनवेळा टेस्टिंग घेण्यात येणार आहे. सर्व टेस्टिंग क्लियर झाल्या तरच आज लँडिंग करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Chandrayaan 3 Landing : शेवटची १५ मिनिटं धोक्याची; शास्त्रज्ञांसह भारतीयांची धडधड वाढली, चांद्रयानची लँडिंग कशी होणार?

Wednesday, August 23, 2023

हा स्मार्टफोन दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला.

Samsung Galaxy Z Fold 5: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ५ ची किंमत घ्या जाणून

Monday, July 31, 2023

Samsung Galaxy Watch 6 Classic (47mm) LTE - रु ४३,९९९, ऑफर किंमत ३३,९९९ अधिक कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस

Samsung Galaxy: तुमच्या मनगटावरचा हटके अंदाज, सँमसंग गॅलेक्सी वॉच 6 सिरीज भारतात दाखल

Thursday, July 27, 2023

टाटा कंपनीची टाटा नेक्सॉन भारतातील लोक्रप्रिय कार आहे. या कारची सुरुवाती किंमत १० लाख रुपये इतकी आहे.

Affordable SUVs in India: भारतातील ७ अफोर्डेबल एसयूव्ही कार

Wednesday, July 26, 2023